दीपक खिलारे
Indapur News | इंदापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२३ च्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा आरपीआयचे (ए) कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे व युवक अध्यक्षपदी युवक सामाजिक कार्यकर्ते आनंद मखरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
जेतवन बुध्दविहार डॉ. आंबेडकर नगर येथे सन २०२२ च्या जयंती उत्सव कमिटीचा अहवाल सादर करण्यासाठी इंदापूर शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत व इंदापूर नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक बापू मखरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले..
कार्याध्यक्ष – समिर लोंढे,
सहकार्याध्यक्ष -यशपाल मखरे,
सचिव – शुभम मखरे,
सहसचिव -सुनिल शेळके,
खजिनदार -सुहास मखरे,
सहखजिनदार – अजय कांबळे,
उपाध्यक्ष -अनिकेत खरात, शंकर मखरे.
मार्गदर्शक सल्लागार – बाळासाहेब सरवदे, प्रा.अशोक मखरे, संदीपान कडवळे, हनुमंत कांबळे, बाळासाहेब नारायण मखरे, सुधिरशेठ मखरे, प्रा.बाळासाहेब मखरे, अशोक पोळ, परमेश्वर मखरे, शिवाजी तानाजी मखरे, अॅड सुरज मखरे, अॅड किरण लोंढे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Indapur News : इंदापूरच्या विद्यमान आमदारांना युवकांचा तळतळाट लागेल
Indapur News : दहावीतील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू