Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सहकार महर्षी कारखान्याच्या बिनविरोध संचालकांचा सत्कार…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 20:18

दीपक खिलारे

इंदापूर Indapur News :  भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अकलूजच्या सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये इंदापूर (Indapur News) तालुक्यातील बिनविरोध निवडून आलेल्या 3 संचालकांचा इंदापूर येथे मंगळवारी (दि.25) सत्कार करण्यात आला.  (Indapur News)

सहकार महर्षी कारखान्याच्या बिनविरोध संचालकांचा सत्कार


सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साखर कारखान्याच्या सन 2023 ते 2028 या कालावधीकरिता पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दि.21 एप्रिल ही होती. या निवडणुकीमध्ये बावडा गटातून महादेव जालिंदर क्षीरसागर (गिरवी), शेटफळ हवेली गटातून भीमराव गोविंदराव काळे (रेडणी ), अमरदीप विश्वासराव काळकुटे (रेडणी ) यांची बिनविरोध निवड झाल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

सदरचे बिनविरोध निवड झालेले संचालक हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक असून भाजपचे पदाधिकारी आहेत. या सत्कार प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बिनविरोध निवड झालेल्या या संचालकांचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Harshvardhan Patil | इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मसमभाव राज्यात आदर्शवत – हर्षवर्धन पाटील

 

Harshvardhan Patil : गिरीशभाऊ पुणेकरांच्या कायम स्मरणात राहतील – हर्षवर्धन पाटील

Indapur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली विविध विषयांवर चर्चा…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Pune News : जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी 'या' तारखे पर्यंत मुदतवाढ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.