Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : अंकिता पाटील ठाकरे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची घेतली भेट-घरकुलास जागा देणे संदर्भात केली चर्चा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 March 2026, 10:35
Indapur

photo- ppn

आदित्य बोराटे –

Indapur : इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी अनेक बेघर कुटुंबांना घरकुले मंजूर झाली आहेत, मात्र त्यांचेकडे स्वतःची जागा नसल्याने सदरची घरकुले अद्यापी प्रलंबित आहेत. त्यामुळे जागा नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून जागेसाठी गायरान व गावठाणातील जागा देणे संदर्भात आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया गतीमान करणेसंदर्भात पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची बुधवारी (दि. 25) भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

गरीब व वंचित कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, हा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे घरकुल मंजूर झालेल्या बेघर कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध होणे गरजेचे असून, ही बाब अत्यंत संवेदनशील असून संबंधित कुटुंबांच्या मूलभूत हक्कांशी निगडित आहे, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. समाजातील शेवटच्या गरीब घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे, हे आपले सर्वांचे उद्धीष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून, लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे संदर्भात कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले. या भेटीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई मिसाळ, सागर मिसाळ उपस्थित होते.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

काळजाचा थरकाप! लग्नावरून परतताना काळाचा घाला; जळगावमध्ये भीषण अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp