Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर मतदारसंघातून कमळ चिन्हावरील खासदार निवडल्यास रखडलेले प्रश्न सुटतील : आमदार महेश लांडगे

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 7 January 2024, 17:29

शिरूर : नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कमळाच्या चिन्हावरील खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेला तर या मतदारसंघातील रखडलेले प्रश्न सुटतील, असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन संतोषनगर-भाम येथील जिल्हा कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी लांडगे बोलत होते. या समितीमध्ये एकूण ६० लोकांचा समावेश असून, निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी आणि कामकाजाचे वाटप या वेळी करण्यात आले.

या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीस शिरूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक व प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, निवडणूक प्रमुख प्रदीप कंद, आशा बुचके, जयश्री पलांडे, विकास डोळस, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष (उत्तर) जनार्दन दांडगे, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, ताराचंद कराळे, लोकसभा विस्तारक श्रीकृष्ण देशमुख, राम गावडे, राजेश कोरेकर, संदीप सातव, प्रवीण काळभोर, सुदर्शन चौधरी, राजेश काळे, प्रमोद बाणखेले आदींसह जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना लांडगे म्हणाले, “आमच्या दृष्टीने व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. शिरूरमधून लोकसभेला उमेदवार कोण असेल माहीत नाही, त्यामुळे उमेदवार न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहणारा खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून देण्याचा आमचा निश्चय आहे.”

दरम्यान, शरद बुट्टे पाटील म्हणाले, “केंद्रातील नेते लवकरच या नियोजन समितीबरोबर बैठक घेऊन लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत.” आभार सरचिटणीस संजय रौधळ यांनी मानले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52
Next Post

मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीचे मंदिर ५ दिवस राहणार बंद!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.