Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरळगावात मध्यरात्री जबरी घरफोडी; महिलेला मारहाण, अडीच लाखांचा ऐवज लंपास…

योगेश मारणेby योगेश मारणे
Friday, 18 July 2025, 18:00

न्हावरे : उरळगाव (ता.शिरूर) परिसरातील आफळेवस्ती येथे शुक्रवारी (ता.१८)मध्यरात्रीच्या सुमारास तिघा अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून, महिलेला लोखंडी गजाने मारहाण करत सुमारे २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या जबरी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

याप्रकरणी मनिषा हरिदास आफळे (वय २३,रा.उरळगाव-आफळेवस्ती, ता.शिरूर,जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, मनिषा आफळे यांचे पती कांद्याच्या वाहतुकीचे काम करतात.त्यामुळे गुरुवारी(ता.१७)रात्री ते गुलटेकडी (पुणे)येथे कांदा घेऊन गेले होते.घरात मनिषा आफळे त्यांच्या दोन लहान मुलांसह बेडरूममध्ये झोपल्या होत्या व त्यांची सासू दुसऱ्या खोलीत तर सासरे गोठ्यात झोपले होते.दरम्यान, मध्यरात्री तीन चोरांनी जोर-जोरात धक्के देऊन बेडरूमचा दरवाजा उघडला व घरात प्रवेश केला.त्यानंतर मनिषा आफळे यांना लोखंडी गजाने डोक्यावर मारहाण करून,कपाटातील मणी मंगळसूत्र,डोरलं,गंठण,अंगठी आणि ६५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मनिषा आफळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,तीन चोरांपैकी दोघांनी तोंडाला रूमाल बांधला होता व एकाने मास्क घातला होता.तिघांनीही काळ्या रंगाचे जर्किंग घातले होते. तसेच त्यांच्या हातात कोयता व लोखंडी गज होते.अशी माहिती मनिषा आफळे यांनी पोलिसांना दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून,श्वान पथकाच्या साह्याने चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्याचप्रमाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.

याप्रकरणी अज्ञात चोरांचा शोध सुरू असून,शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर व न्हावरे पोलीस पुढील अधिक तपास करीत आहेत.चोरांनी केलेल्या मारहाणीत मनिषा आफळे यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.त्यांच्यावर न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

लोहगाव एरोमॉलबाहेर कॅब चालकांचा मनमानी कारभार; बुकिंग रद्द करणाऱ्यांवर आता होणार थेट कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.