Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोहगाव एरोमॉलबाहेर कॅब चालकांचा मनमानी कारभार; बुकिंग रद्द करणाऱ्यांवर आता होणार थेट कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 18 July 2025, 18:17

पुणे: लोहगाव विमानतळासमोरील एरोमॉलमध्ये वारंवार बुकिंग रद्द करणाऱ्या कॅब चालकांविरोधात आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. काही कॅब चालक प्रवाशांकडून बुकिंग आल्यानंतर लोकेशन जवळचे असल्यास किंवा पेमेंट मोड न पटल्यास बुकिंग रद्द करत आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, विशेषतः रात्रीच्या वेळेस प्रवासी अडचणीत सापडत आहेत.

 

या प्रकाराबाबत एरोमॉल प्रशासनाकडे सतत तक्रारी येत होत्या. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अशा कॅब चालकांवर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बुकिंग रद्द करणाऱ्या चालकांना एरोमॉल परिसरात प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

काही चालकांकडून अतिरिक्त रक्कमही आकारली जात होती
प्रवाशांनी तक्रार केली आहे की, काही चालक जास्तीची रक्कम मागतात किंवा पेमेंट अ‍ॅप्स स्वीकारत नाहीत. हे सर्व प्रकार प्रवाशांच्या अनुभवावर विपरीत परिणाम करत असून, विश्‍वासार्ह सेवा देण्याच्या हेतूने आता कठोर पावले उचलली जात आहेत.

लोहगाव एरोमॉलचे उपाध्यक्ष युवराजसिंग राजपूत यांनी सांगितले की, “बुकिंग रद्द करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यांच्या वाहनांना एरोमॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. प्रवाशांना अडचणी टाळण्यासाठी आणि दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेत आहोत.”

एरोमॉलच्या अंतर्गत सर्वेक्षणात मागील दोन आठवड्यांत एकूण कॅब बुकिंगपैकी सुमारे ३० टक्के बुकिंग चालकांनी रद्द केल्याचे समोर आले आहे. काही चालक प्रवाशांचे लोकेशन पाहून किंवा त्यांच्या पेमेंट मोडवरूनही बुकिंग नाकारत असल्याचे आढळून आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्वतंत्र "शिव पानंद शेत रस्ता विकास मंत्रालय" स्थापन करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.