Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुढच्या ४८ तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 June 2025, 22:59

पुणे: राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, अनेक भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला असून, कोकण किनारपट्टीसह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका असल्याने सतर्कतेचा सल्ला दिला आहे.

शनिवारी सायंकाळपासून राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्ये पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

हवामान खात्यानुसार, १८ जूनपर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तिव्र इशारा देण्यात आला आहे. मुंबई व ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे नागावसारख्या भागांमध्ये घरात पाणी साचले आहे. लोणेरे, गुहागर (पालशेत), परशुराम घाट, आणि आडिवरे येथेही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

मान्सूनच्या गतीत सध्या काहीशी मंदी असली तरी, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे. रविवारी रत्नागिरी आणि सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोकणातील इतर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि मुंबईसाठी येलो अलर्ट लागू आहे.

१५ जून रोजी मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवी मुंबई आणि ठाणे भागातही रविवारी गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

BIG NEWS : जनगणनेमुळे पुण्यातील 15 निबंधक कार्यालये महिनाभर बंद; दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ वाढणार

Thursday, 14 May 2026, 11:01

Uruli Kanchan : टिळेकरवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल ; मनमानी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराचा सदस्यांचा आरोप ; राजीनामा मंजूर होणार का नाही याची उत्सुकता..

Thursday, 14 May 2026, 10:41

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर अपघात ; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू..

Thursday, 14 May 2026, 10:05
Girl student missed NEET exam as she collapsed on exam center

NEET Paper Leak : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; बिबवेवाडीतील महिला तर मांजरीतील विद्यार्थी ताब्यात..

Thursday, 14 May 2026, 9:54

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42
Next Post

शिरूर नगर परिषदेकडून भंगार घोटाळा,अतिक्रमण व कचरा व्यवस्थापन प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश; मनसेच्या आंदोलनानंतर प्रकरणे मार्गी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.