Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पावसाचा जोर कायम; १३ ठिकाणी झाडे कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 June 2025, 8:33

पुणे: पुण्यात शहर आणि परिसरात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत झाडे कोसळण्याच्या १३ घटना घडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडे कोसळली, दरम्यान, काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.  घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ कोसळलेली झाडे आणि फांद्या बाजूला करून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले.

झाडे कोसळण्याबरोबरच, शहरातील फडके हौद चौक परिसरात एका जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याची घटना घडली. तसेच, धायरी भागात एक मोठा जाहिरात फलकही वादळी वाऱ्यासह कोसळला. या दोन्ही घटनांमध्येही सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

 

पुढील काही दिवसही शहरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

बेरोजगारीचा विळखा घट्ट; नोकऱ्यांसाठी तीव्र संघर्ष सुरूच, सरकारकडून ताजी आकडेवारी आली समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.