Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : खळबळजनक ! ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या मित्राकडूनच तरूणीचे न्यूड फोटो व्हायरल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 19:16

हडपसर, (पुणे) : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना पुण्यातील हडपसर येथे जीवे मारण्याची धमकी देऊन ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या एकाने तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल केल्याची खळबळजनक घटना घडली.

 

अनिलकुमार सिद्धनाथ झा असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून पीडित तरुणी अनिलकुमार याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. पण ऑगस्टपासून ते दोघे वेगळे झाले. त्यामुळे आरोपी अनिलकुमार हा पीडित तरूणीला वारंवार फोन करुन जीवे मारण्याची धमकी देत असायचा. इतकेच नाहीतर त्याने दोघे एकत्र असताना काढलेले न्यूड फोटो तरुणीच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांना पाठवले.

या सर्व प्रकारानंतर अखेर पीडित तरूणीने पोलिस ठाणे गाठत अनिलकुमार झा याच्याविरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपी अनिलकुमार याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गतिमंद महिलेला घरात ओढलं अन् अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; पुणे येथील घटना

Thursday, 16 April 2026, 9:52

निदा खानच निघाली मास्टरमाईंड! नाशिक धर्मांतर प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाने खळबळ

Thursday, 16 April 2026, 9:33

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लवकरच निवडणूक; भाजपमध्ये इच्छुकांची रांग तर मविआसमोर मतांच्या जुळवाजुळवीचं ‘टेंशन’

Thursday, 16 April 2026, 9:20

मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो म्हणत अनेकांची फसवणूक; संगमनेरचा भोंदूबाबा चर्चेत

Thursday, 16 April 2026, 9:02

अयानसह 6 जणांना बेड्या, 18 अश्लील व्हिडिओ जप्त; अमरावती अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई

Thursday, 16 April 2026, 8:43

Maharashtra Weather: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला, हवामान विभागाकडून कडक उन्हाचा इशारा

Thursday, 16 April 2026, 8:22
Next Post
vacancy in pune air force school pune

Job News : 'झेडपी'त नोकरीची संधी ! ग्रॅज्युएट उमेदवारही करू शकतात घरबसल्या अर्ज ; जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.