Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News : ‘झेडपी’त नोकरीची संधी ! ग्रॅज्युएट उमेदवारही करू शकतात घरबसल्या अर्ज ; जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 October 2023, 19:43
vacancy in pune air force school pune

Job News : पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण गोंदिया जिल्हा परिषदेत विविध पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, या अंतर्गत २ रिक्ते पदे भरली जाणार आहेत.

 

गोंदिया जिल्हा परिषदेत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला गोंदिया येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये पदवीधर अर्थात ग्रॅज्युएट उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. ही भरती प्रक्रिया सुरु झाली असून, त्यासाठी २६ ऑक्टोबरपासून अर्ज केले जात आहेत. तर ६ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे.

इथं मिळेल अधिक माहिती…

या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी http://zpgondia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येऊ शकणार आहे. यामध्ये उमेदवाराची निवड ही मेरीटच्या माध्यमातून केली जाणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

Big Breaking : मांजरीत बेकायदा गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट; दोनजण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.