Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : मांजरीत बेकायदा गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट; दोनजण गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 29 October 2023, 20:58

हडपसर : गोडाऊनमध्ये घरगुती गॅसच्या टाकीतून दुसऱ्या टाकीत बेकायदेशीरपणे गॅस भरला जात होता. याचदरम्यान भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मांजरी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बेलेकर वस्ती परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गोडावून मालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 

प्रेम राव शेख (वय ४७ , रा. हांडेवाडी, हडपसर) व रमेश रतन कुरुमकर (२९, रा. विघ्नहर्ता पार्क, गवळी वस्ती, मांजरी) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. तर सुमित सुनील घुले (वय ४०, रा. वृंदावन सोसायटी, बेलेकर वस्ती, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या जागामालाकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित घुले यांचे मांजरी येथे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅसच्या टाकीमधून दुसऱ्या टाकीत बेकायदापणे गॅस भरत होते. यावेळी अचानक स्फोट झाला. यावेळी प्रेमराव व रमेश हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मांजरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, याप्रकरणी गोडाऊन मालक सुमित घुले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

नखं वाढवणं चांगलं वाटतंय? तर तसं करू नका, मिळू शकतं अनेक आजारांना निमंत्रण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.