Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : हडपसर रेल्वे स्थानकासमोरील जुन्या इमारती पाडण्यास सुरुवात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 June 2023, 11:23

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : हडपसर टर्मिनसचे काम सुरू करण्यात आले असून काही इमारती पाडण्यात आल्या आहेत. सध्या, स्थानकासमोरील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या जुन्या इमारती पाडण्यात येत असून लवकरच “आरपीएफ’ची चौकीही पाडण्यात येणार आहे. (Demolition of old buildings in front of Hadapsar railway station started; Expansion of railway terminus starts fast..)

हडपसर रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराचे काम सुरू

हडपसर टर्मिनस लगतची काही जागा रेल्वे प्रशासन ताब्यात घेत आहे तसेच स्वतः मालकीच्या जागेवरील कार्यालयीन इमारती पाडून त्या जागी मोठा रस्ता तसेच पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. (Hadapsar News)  मध्य रेल्वेकडून हडपसर रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्‍यकता असल्याने टर्मिनस लगतची काही जागा रेल्वे प्रशासन ताब्यात घेत आहे.

रेल्वे बोर्डकडून हडपसर टर्मिनसच्या विकासासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी पुणे विभागाला उपलब्ध झाला आहे. यानुसार रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनसची विकासकामे सुरू केली आहेत. परंतु, टर्मिनसच्या बाहेरील रस्ता अरुंद आहे, (Hadapsar News) त्यामुळे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शिवाय प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ती रस्त्यावर लावली जात असल्याकारणाने या परिसरात सर्वत्र अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने तसेच यातून होणारी गर्दी असे चित्र असते. त्यामुळे रेल्वेच्या जागेवरील इमारती पाडून त्या ठिकाणी रस्ता तसेच वाहनतळ उभारण्यात येणार आहे.

 

ट्रेन कधी सुरू होणार?
हडपसर टर्मिनसचे काम वारंवार लांबणीवर पडत आहे. त्यामुळे येथून ट्रेन कधी सुरू होणार? याचे उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांकडे आजही उपलब्ध नाही. (Hadapsar News) मधल्या काळात येथून नांदेड, हैदराबाद अशा ट्रेन सुरू करण्यात आल्या. पण, सुविधांअभावी प्रवाशांची हेळसांड सुरूच होती. शिवाय, स्टेशनपर्यंत जाण्यासाठी पुरेशी वाहन व्यवस्थाही नव्हती. अशावेळी रिक्षाचालक अवाजवी भाडे आकारायचे. हे पाहता, येथून धावणारी नांदेड एक्‍स्प्रेस पुन्हा पुणे स्टेशन येथून सुरू करण्यात आली आणि हडपसर टर्मिनस अजूनही कागदोपत्री आणि निधीच्या गर्तेत अडकल्याचे चित्र आहे.

पुणे विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे म्हणाल्या, “पुणे स्टेशनच्या यार्ड रिमॉडेलिंग वेळी काही गाड्या हडुपसर येथून सोडण्यात येणार आहेत. (Hadapsar News) त्यामुळे टर्मिनसच्या बाहेरचे काम होणे अपेक्षित होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने टर्मिनसच्या बाहेरील रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वॉटर्स पाडण्यास सुरवात केली आहे.”

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Hadapsar News : हडपसरच्या दिव्यांग व्यक्तीचे एस. टी. बसमध्येच इंदापुर जवळ हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

Hadapsar News | तरुणाच्या धमकीला घाबरून मुलीच्या वडिलांची आत्महत्या ; हडपसर परिसरातील घटना, एकावर गुन्हा दाखल..

Hadapsar News : हडपसर येथील साधना विद्यालयाच्या जलतरण तलावात अल्पवयीन मुलगा बुडाला ; मामासोबत तलावात पोहायला गेलेल्या भाच्यावर काळाचा घाला…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33
Next Post

Aalandi News : आळंदीत बुधवारपासून फक्‍त वारकऱ्यांच्या वाहनांना प्रवेश ; इतर वाहनांना प्रवेश बंदी - पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांची माहिती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.