Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Aalandi News : आळंदीत बुधवारपासून फक्‍त वारकऱ्यांच्या वाहनांना प्रवेश ; इतर वाहनांना प्रवेश बंदी – पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांची माहिती..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 June 2023, 11:37

Aalandi News  : आळंदी, (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी ११ जूनला प्रस्थान होणार आहे. या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे वारकऱ्यांची आणि अत्यावश्‍यक सेवांची वाहने वगळता इतर वाहनांना बुधवार (ता. ७) ते सोमवार (ता. १२) पर्यंत आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली. (In Alandi from Wednesday, only the vehicles of Varakars will be allowed to enter; Entry ban for other vehicles – Police Inspector Sunil Godse’s information..)

प्रस्थान सोहळ्यासाठी ४ ते ५ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्‍यता

माऊलींचा प्रस्थान सोहळा उत्सवासाठी राज्यासह परराज्यातून सुमारे ४ ते ५ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. (Aalandi News ) त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, आळंदीतील जे कर्मचारी कामानिमित्त आळंदीच्या बाहेर जातात त्यांना पासची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, पाससाठी अर्ज करताना सोबत आळंदीत राहत असल्याचा पुरावा, ज्या कंपनीत काम करत आहे तेथील ओळखपत्र आवश्‍यक आहे.(Aalandi News )  तसेच विद्यार्थ्यांना कॉलेजचे ओळखपत्र दाखवणे आवश्‍यक आहे. ६ जूनपासून पास देण्यात येणार आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देण्यात येणार

 

Pune News : मेफेनटर्माइनची अवैध विक्री; दुकानांवर एफडीए आणि पोलिसांची धडक कारवाई

Pune News : मानवतेसाठी धर्माधर्मांमध्ये संवाद वाढायला हवा : सबनीस

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13
Next Post

Pune News : ईडीचे ‘व्हीआयपीएस’ समूहाच्या कार्यालयांवर छापे; पुणे, नगरमध्ये कारवाई, तब्बल १८ कोटी ५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp