Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Silver Rate Today: सोन्याचांदीच्या दरात मोठे फेरबदल; पुण्यात आजचा दर किती? जाणून घ्या…   

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 10 February 2026, 16:53

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळत असून, यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात पडले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही मौल्यवान धातूंनी जोरदार वाढ नोंदवली होती. मात्र मंगळवारी व्यवहार सुरू होताच नफा वसुलीचा प्रभाव दिसून आला आणि किमती घसरल्या. (Gold Silver Rate Today)

सोमवारी (9 फेब्रुवारी) सोन्याच्या दरात सुमारे 2,798 रुपयांची वाढ झाली होती, तर चांदीच्या किमतीत तब्बल 8,736 रुपयांची झपाट्याने वाढ झाली होती. तथापि, 10 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर व्यवहार सुरू होताच एप्रिल डिलिव्हरीच्या सोन्याचा वायदा दर सुमारे  1.56 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. त्याचवेळी मार्च डिलिव्हरीच्या चांदीचा वायदा दर घसरून सुमारे  2.59 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला.

दरम्यान, पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 14,525 रुपये इतका आहे.  तर मुंबईतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,57,920 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,44,760 रुपये असून, 18 कॅरेट सोन्याचे दर 1,18,450 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत.

 

तज्ज्ञांच्या मते, डॉलर निर्देशांकातील हालचाली, आंतरराष्ट्रीय भू-राजकीय घडामोडी तसेच अमेरिकेच्या आर्थिक धोरणांशी संबंधित संकेत यांचा मौल्यवान धातूंच्या दरांवर थेट परिणाम होत आहे. व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे बाजारात अस्थिरता वाढली असून, पुढील काही काळात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये अल्पकालीन चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

Saturday, 27 June 2026, 18:33

Sasavad News : धूळ खात पडलेल्या 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा सासवड पोलिसांनी लावला शोध; 8 दिवसांत ताबा न घेतल्यास होणार लिलाव -पोलीस निरीक्षक संतोष घोळवे..

Saturday, 27 June 2026, 18:23

सोरतापवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेला दुचाकीस्वाराने उडवले; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल..

Saturday, 27 June 2026, 18:16

इंस्टाग्रामवर भेटला, लग्नाचं आमिष दाखवलं, महागडे कपडे अन् दागिने पाठवत गंडवलं; सांगवीतल्या महिलेची ५ लाखांची फसवणूक

Saturday, 27 June 2026, 17:57

शिंदवणे येथे छुप्या पद्धतीने देशी दारू विकणारा तरुण जेरबंद

Saturday, 27 June 2026, 17:52

जामिनाच्या मोबदल्यात मागितली २५ हजारांची लाच! एसीबीच्या सापळ्यात अडकल्या महिला अधिकारी; तात्काळ निलंबित करण्याचे आदेश

Saturday, 27 June 2026, 17:11
Next Post

वाहतूक कोंडीला कायमचा रामराम! वारजे येथील नवीन मुठा नदी पूल लवकरच सेवेत, कामाला वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.