Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंतरवाडीत गोदामाला भीषण आग; दोन टेम्पो, दोन दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 29 October 2024, 13:40

पुणे : पुण्यातील मंतरवाडी भागातील रंगाच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोडावूनमधील सर्व पेंट, वातानुकुलीन यंत्रणा, फर्निचर, संगणक आदि साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर दोन टेम्पो आणि दोन दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

 

मंतरवाडी भागात गोदामाला आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाला मिळाली. १५ हजार ७०० स्क्वेअर फुट आणि अंदाजे दहा फुट भिंत असलेले गोदामातील रंगाच्या डब्यानी पेट घेतला होता. जवानांनी तातडीने आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरु करून आतमध्ये कोणी नसल्याची खात्री केली. आगीवर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळविले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले होते.

या आगीमध्ये वाहने, औद्योगिक, घरगुती कामासाठी वापरला जाणारा रंगाला मोठी आग लागली होती. आगीच्या तीव्रतेने पत्र्याचे शेड मोठे लोखंडी गज वाकले गेले तसेच तेथील दोन टेम्पो आणि दोन दुचाकी वाहने जळून खाक झाले आहेत. गोडाऊनमधील रंग वातानुकूलित यंत्रणा, फर्निचर, संगणक आदी सामान पुर्णपणे जळाले असून मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नसून निपॉन कंपनीचे गोदाम असल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:56

Paud News : जादूटोण्याच्या जाळ्यात तरुणीचा बळी! राजस्थानहून दोघे आरोपी जेरबंद ; पौड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 29 April 2026, 16:49

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:38

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

Wednesday, 29 April 2026, 16:20

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Daund Crime News : चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; 12 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 29 April 2026, 13:55
Next Post
youths 39 thousand stolen by changing ATM card Pune

लष्कर भागातील हॉटेलमध्ये कबाब वेळेत न मिळाल्याच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.