Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लष्कर भागातील हॉटेलमध्ये कबाब वेळेत न मिळाल्याच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 October 2024, 13:52
youths 39 thousand stolen by changing ATM card Pune

पुणे : कबाब वेळेत न दिल्याने झालेल्या वादातून हॉटेल मालकाकडून ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार रविवारी (दि. २७) लष्कर परिसरात घडला. याप्रकरणी हॉटेल मालकासह दोघांविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीमध्ये जाकीर हुसेन पठाण (वय ४०, रा. एच. एम. रॉयल सोसायटी, कोंढवा बुद्रुक) जखमी झाले. याप्रकरणी हॉटेल मालक शाहबाज नवाब शेख (वय ४४, रा. रेडियन पॅरेडाईज बिल्डिंग, वानवडी) व कर्मचारी मोहंमद अयाज शेख (वय २४, रा. जमादार गल्ली, मंचर, आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लष्कर भागातील शाही दावत या हॉटेलमध्ये पठाण चिकन कबाब घेण्यासाठी गेले होते. कबाब तयार होण्यास उशीर झाल्याने त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावरून त्यांची वादावादी झाली. त्यावेळी शाहबाज व मोहंमद यांनी पठाण याला बेदम मारहाण केली. लष्कर पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

यशवंत बचाव कृती समितीच्या आरोपांना रविवारी सभेत पुराव्यांसह उत्तर देणार; अध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा

Friday, 25 September 2026, 11:13

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, हायकोर्टात याचिका

Friday, 25 September 2026, 11:09

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा GR जारी; खात्यात 1,500 की 3,000? नेमकं काय ठरलं?

Friday, 25 September 2026, 10:47

गणेश विसर्जनासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज ; 6कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था अन् 8 नियंत्रण अधिकारी, 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Friday, 25 September 2026, 10:14

विमा ग्राहकांसाठी मोठी बातमी!मिस-सेलिंगला लगाम अन् कमिशनचे नियम बदलणार; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Friday, 25 September 2026, 9:04

मध्यरात्री स्टेशनवर एकटी दिसली अन् नराधमांनी हेरलं;नागपूरच्या तरुणीवर 5 जणांकडून अत्याचार

Friday, 25 September 2026, 8:49
Next Post

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी शिरुर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp