Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, हायकोर्टात याचिका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 September 2026, 11:09

पुणे : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर सध्या जोरदार वाद सुरू आहेत. दोन सहकारी आयुक्तांचे आक्षेप न जुमानता घेतलेल्या निर्णयांवरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाराष्ट्रातून पहिली कायदेशीर याचिका दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर, गौरव नाखरेकर, आदेश भाटकर आणि स्मिताली नार्वेकर यांनी ही याचिका सादर केली असून, वकील असीम सरोदे व त्यांचे सहकारी या प्रकरणी बाजू मांडत आहेत.निवडणूक आयोगाच्या इतर दोन आयुक्तांनी विविध प्रशासकीय प्रक्रियांवर तब्बल 14 वेळा आक्षेप नोंदवले होते, तरीही ते डावलून निर्णय घेण्यात आल्याचा दावा याचिकेत केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा, 2023 अंतर्गत आयोगाचे कामकाज कायदेशीररित्या सामूहिक पद्धतीने झाले आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मतदार नोंदणी, यादीतील नावे वगळणे, मतदार डेटाबेसचे व्यवस्थापन, ERO ची कार्यपद्धती आणि ECINet प्रणालीतील बदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेली SIR प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी आणि यादरम्यान यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत. तसेच निवडणूक प्रक्रियेतील या कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

दुसरीकडे, विरोधकांनी गेल्या काही निवडणुकांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत त्या रद्द करण्याची आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. CJP ने तर राजीनामा न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगासमोरील कायदेशीर आणि राजकीय अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

यशवंत बचाव कृती समितीच्या आरोपांना रविवारी सभेत पुराव्यांसह उत्तर देणार; अध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp