Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी शिरुर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 October 2024, 14:00

–अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती : शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार व महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात व गगनभेदी घोषणा देत आपला उमेदवारी अर्ज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत दाखल केला आहे.

आज (मंगळवारी) सकाळी वाघोली येथे वाघेश्वराचे दर्शन घेऊन महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून भव्य रॅली काढली होती.

या रॅलीला मोठा उत्साह मतदार व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दाखवला. शिरूर बाजार समिती आवारातून निघालेली रॅली शिरूर पाच कंदील चौक येथे जाहीर सभेमध्ये परिवर्तित झाली. याच वेळी मोजक्या कार्यकर्त्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे आपला उमेदवार अर्ज दाखल केला.

 

यावेळी गोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे, राहुल पाचर्णे, रविंद्र काळे, महेश ढमढरे, भगवान शेळके, रामभाऊ सासवडे, अरुण गिरे, नवनाथ काकडे, राजेंद्र जासूद, स्वप्निल गायकवाड, सुधीर फराटे उपस्थित होते.

शिरूर विधानसभेमध्ये वाघोली येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न, यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न करणार, घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करून, औद्योगिक वसाहती स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करणारा आहे. असे सांगून सरकारने केलेली लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज आणि बिल माफी हे प्रमुख विषय घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याचे कटके यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी! अनंत चतुर्दशीला 24, 22, 18 कॅरेटचे भाव वाढले,पाहा आजचे भाव…

Friday, 25 September 2026, 12:07

यशवंत बचाव कृती समितीच्या आरोपांना रविवारी सभेत पुराव्यांसह उत्तर देणार; अध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा

Friday, 25 September 2026, 11:13

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, हायकोर्टात याचिका

Friday, 25 September 2026, 11:09

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा GR जारी; खात्यात 1,500 की 3,000? नेमकं काय ठरलं?

Friday, 25 September 2026, 10:47

गणेश विसर्जनासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज ; 6कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था अन् 8 नियंत्रण अधिकारी, 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Friday, 25 September 2026, 10:14

विमा ग्राहकांसाठी मोठी बातमी!मिस-सेलिंगला लगाम अन् कमिशनचे नियम बदलणार; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Friday, 25 September 2026, 9:04
Next Post
know about pune temperature in detail here

पुणे शहरात कमाल व किमान तापमानात वाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp