Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथे श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारी कचऱ्याचे साम्राज्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 June 2025, 8:33

यवत प्रतिनिधी: राहुलकुमार अवचट

यवत: जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा हा आज सायंकाळी यवत येथे मुक्कामी येत असून पालखी सोहळा मुक्कामी असलेल्या श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या पुलाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून  यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील लाखो भाविक हे आषाढी वारी निमित्त विठूरायाच्या भेटीसाठी निघाले असून यापैकी जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा हा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असून हा पालखी सोहळा आज दि.२३ रोजी यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे मुक्कामी येणार आहे. मंदिराशेजारी असलेल्या ओढ्याच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. साचलेला कचरा उचलला जात नसल्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे, कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे  वारी साठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असून दुसरीकडे टोल प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे.
मंदिराशेजारी असलेल्या याच पुलावरून पालखी सोहळा गावात प्रवेश करणार आहे. पालखीच्या निमित्ताने लाखो भाविक श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात परंतु मंदिराच्या हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे डासांची संख्याही अधिक प्रमाणात आहे. सायंकाळी व रात्री परिसरात दुर्गंधी पसरली जात असून टोल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी टोल प्रशासनाने तत्काळ या ठिकाणची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर २२ धावांनी विजय; पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने जिंकली

Sunday, 15 November 2026, 15:42

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचं गूढ वाढलं! मनोज जरांगेंनी ‘त्या बाई’बाबत केला मोठा दावा….

Sunday, 15 November 2026, 15:31

‘तुझा नवरा दोन महिन्यांत मरणार!’ भोंदूबाबाची तरुणीला भीती; लव्ह मॅरेज केलेल्या विवाहितेसोबत धक्कादायक प्रकार!

Sunday, 15 November 2026, 15:09

मुंबईत खळबळ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!

Sunday, 15 November 2026, 14:55

पुण्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांवर गुन्हे शाखेचा छापा; एमडीसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Sunday, 15 November 2026, 14:53

खेळण्या-बागडण्याच्या वयातच दुर्दैवी अंत! भरधाव कारच्या धडकेत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू; अहिल्यानगर हादरलं…

Sunday, 15 November 2026, 14:46
Next Post

पुणेकरांनो सावधान! अनधिकृत प्लॉटिंग आणि बेकायदा बांधकामांच्या पातळीत वाढ; पालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp