Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

करमाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निधी देणार : आमदार संजयमामा शिंदे

सागर घरतby सागर घरत
Friday, 20 September 2024, 20:55

सागर घरत

करमाळा : करमाळा शहराला अनियमित पाणीपुरवठा व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह सर्व विभाग प्रमुखांची बैठक आज घेतली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाडामुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी लवकरच आवश्यक निधी आपण उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

करमाळा नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यासाठी १९९३ साली सुरू झालेल्या योजनेसाठी दहीगाव येथून पाणी उपसा करणारे २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीच्या विद्युतपंपांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होणे, शहरातील मारवाड गल्ली, राशीन पेठ, सिध्दार्थ नगर, भिमनगर, किल्ला वेस, मेन रोड, श्री कृष्णाजी नगर याभागात सन १९९८ साली पाईप लाईन टाकल्या असून या कालबाह्य झालेल्या आहेत.

शहरातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही व वारंवार तक्रारी येत आहेत. त्याकरिता सदरील पाईप लाईन DI किंवा HDEP या बदलने, शहरांतर्गत स्वच्छता करणे, शहर विकास आराखडा मंजूर करून घेणे यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. या बैठकीसाठी करमाळा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचीन तपसे, आकाश वाघमारे बांधकाम अभियंता, समीर नदाफ लेखापाल, शशांक भोसले नगर अभियंता, विनोद राखुंडे अंतर्गत लेखा परीक्षक, पियुष शिंपी आस्थापना प्रमुख, कमलाकर भोज, पाणीपुरवठा विभाग हे उपस्थित होते.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post

टाकळी हाजीत मुस्लीम बांधवाकडून ईद मिलाद उन नबी साजरी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp