Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र सुरूच; सिंहगड रस्ता, कोंढवा भागात घडल्या घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 November 2024, 14:41

पुणे : शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. अशातच आता पादचारी ज्येष्ठ महिलाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड तसेच ऐवज चोरून नेल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात घडली आहे. या प्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या गणेशमळा येथील परिसरात राहायला आहेत. त्या नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले. ज्येष्ठ महिलांना मोफत साडी तसेच पैशांचे वाटप करण्यात येत आहे. अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. तुमच्या जवळील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे चोरट्यांनी त्या महिलेला सांगितले.

 

दरम्यान, त्यानंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतविले. महिलेचे लक्ष विचलित करून, मिळालेलया संधीच सोन करून चोरट्यांनी पिशवीतील दागिने आणि रोकड असा तब्बल ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. आपली फसवणूक झाली ही बाब महिलेच्या लक्षात येताच तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

तसेच कोंढवा भागातील टिळेकरनगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाकडील बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ८० हजार रुपयांची सोनसाखळी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक टिळेकरनगर भागातून निघाले होते. थ्री ज्वेलस सोसायटीसमोर चोरट्यांनी त्यांना अडवून हनुमान मंदिर कोठे आहे, अशी विचारणा केली.

माझ्या मावशीचा मृत्यू झाला आहे. सूतक असल्याने मंदिरात जाऊ शकत नाही. दोन हजार रुपये दान करायचे आहे, अशी बतावणी केली. चोरट्यांनी त्यांना पाचशे रुपयांच्या चार नोटा दिल्या. तुमच्या गळ्यातील सोनसाखळी नोटेला लावा, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर नोटेत सोनसाखळी गुंडाळण्याचा बहाणा केला. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी चोरुन चोरटे पसार झाले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Saturday, 23 May 2026, 18:02

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Saturday, 23 May 2026, 17:44
Next Post

संतापजनक...! डोकं भिंतीवर आपटून बापाने केली मुलाची हत्या; मोबाईलवर गेम खेळतो म्हणून केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.