Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतापजनक…! डोकं भिंतीवर आपटून बापाने केली मुलाची हत्या; मोबाईलवर गेम खेळतो म्हणून केलं भयंकर कृत्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 November 2024, 14:56

बेंगळुरू : बेंगळुरू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पोटच्या १४ वर्षांच्या मुलाला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून तसेच डोके भिंतीवर आपटून हत्त्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमारस्वामी लेआउट परिसरात एका शाळकरी मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा अहवाल पोलिस ठाण्यात आल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी तेथील दृश्य खूप धक्कादायक होते. हत्त्येपूर्वी रवी कुमार याने आपल्या मुलावर अत्याचार तर केला. पण खून लपवण्याचा देखील प्रयत्न केला. मृत मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

पोस्टमार्टममध्ये झाली वडिलांची क्रूरता उघड

 

पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार, मुलाच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या, तसेच त्याच्या शरीरावर देखील अनेक जखमा होत्या. त्यावरून त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती हे स्पष्ट झालं आहे. पोलिस चौकशीत असे समोर आले आहे की, रवी कुमार हा सुतार व्यवसाय करतो. त्याचा मुलगा नववी वर्गात शिकत होता. त्याला अभ्यासात अजिबात रस नव्हता.

दरम्यान, घटनेच्या दिवशी मोबाईल दुरुस्त करण्यावरून किरकोळ वादातून कुमारला मुलाचा राग आला होता. तसेच मोबाईलवर गेम खेळतो म्हणून, त्याने क्रिकेटची बॅट घेऊन तेजसला मारहाण केली. मुलाला मारहाण करून देखील त्याचा राग शांत न झाल्याने आपल्या मुलाचं डोकं भिंतीवर आपटलं आणि म्हणाला, “तू जगलास की मेला याची मला पर्वा नाही. यानंतर मुलगा जमिनीवर कोसळला आणि मोठ मोठ्याने ओरडत राहिला. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांची प्रकृती ढासळत राहिली, परंतु तपासणीनुसार, श्वास थांबल्यानंतरच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

20 हजारांपेक्षा अधिक मतांनी राहुल कुल यांना निवडून दिल्यास कॅबिनेट मंत्री करणार : देवेंद्र फडणवीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.