व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, May 26, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र हादरला…! घरी घेऊन जात तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार; नकळत व्हिडिओही काढले

Editorby Editor
Tuesday, 14 January 2025, 20:48

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयातील तरुणीबरोबर ओळख वाढवून आईशी भेट करुन देतो, असं सांगून तरुणीला घरी घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच तरुणाने तिच्या नकळत बलात्कार केल्याचे व्हिडिओ काढले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गेली २ महिने या तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर वारंवार बलात्कार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका १८ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिच्या १९ वर्षाच्या क्लासमेटला अटक केली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान आरोपीच्या घरी व लॉजवर घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. आरोपी तरुणाने फिर्यादीला आईची भेट करुन देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन करुन घरी आणले. घरी कोणी नसताना तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तिच्या नकळत शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडिओ काढून फिर्यादीला दाखविला.

त्यानंतर मी ज्यावेळी बोलवीन, त्या वेळेस मला भेटायचे व याबद्दल कोणालाही काही सांगायचे नाही, असं म्हणून तिला धमकावत असे. फिर्यादी कॉलेजला गेले असताना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कॉलेजमधून आरोपी तिला लॉजवर घेऊन जात. तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत व नंतर कॉलेजला आणून सोडत असत. फिर्यादी खूप घाबरलेली असल्याने तिने हे कोणाला सांगितले नाही.

मात्र, १२ जानेवारी रोजी फिर्यादीने कॉलेजमध्ये आरोपीने सांगितलेले ऐकले नाही म्हणून कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कानाखाली मारुन तिच्या हातातील बॅग फेकून मारली. गेली दोन महिने सुरु असलेल्या हा शारीरीक छळ असह्य झाल्याने या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हसिना शेख करीत आहेत.

Editor

Editor

ताज्या बातम्या

  सोन्या-चांदीच्या दरात वाढ; मुंबईत “किती” आहे दर, जाणून घ्या…

Sunday, 25 May 2025, 22:51

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील मान्सूनचा प्रभाव कमी होणार, पेरणीसाठी घाई करू नये; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 25 May 2025, 22:25

धक्कादायक..! कारचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराकडून चालकाची चाकू भोकसुन हत्या; आरोपी पसार   

Sunday, 25 May 2025, 20:57

भयंकर..! मैत्रिणीने घरी चहासाठी बोलावलं, चौघांनी मारहाण करत तोंडात काठी कोंबली… नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 25 May 2025, 20:13

Big Breaking: खंडाळे माथा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरण..! मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे नाव आढळले; पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे आव्हान 

Sunday, 25 May 2025, 19:17

धक्कादायक..! पंधरा वर्षीय मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार; गर्भपात करून वेश्याव्यवसायात ढकलले

Sunday, 25 May 2025, 18:53
Next Post

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे बारामतीत आयोजन; अत्याधुनिक मॅटवर रंगणार थरार

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.