Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भयंकर..! मैत्रिणीने घरी चहासाठी बोलावलं, चौघांनी मारहाण करत तोंडात काठी कोंबली… नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 25 May 2025, 20:13

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या जुन्या मित्राला घरी बोलावून त्याच्याविरुद्ध क्रूर कट रचल्याची घटना घडली आहे. मित्राला चहासाठी घरी बोलवले. तो घरी येताच त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकुन मारहाण करत खंडणीची मागणी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोनल उर्फ सोनी रायकर (वय ३५ वर्ष), अतुल रायकर (पती, वय ३८ वर्ष), रवी मंडल (वय २४ वर्ष), सुशांत हान (वय ३१ वर्ष), (सर्व कोंढवा परिसरातील रहिवासी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पीडित व्यक्तीचे वय ३९ वर्षे असून त्याने पोलिसांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. पिडीत तरुणावर केलेला हल्ला पूर्व नियोजित असल्याची माहीत मिळत आहे. महिलेने हल्ला केल्यानंतर काही वेळातच तिचा पती आणि त्याचे दोन साथीदार घरात आले. चौघांनी मिळून पीडितास अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्याच्या तोंडात जबरदस्तीने काठी घातली आणि त्याचे हात-पाय दोरीने घट्ट बांधले.

चौघांनी हल्ला केल्यानंतर आरोपींनी पीडिताकडे खंडणीची मागणी केली. त्यामुळे या घटनेमागे सुनियोजित खंडणीचा कट रचल्याचं समोर आलं आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या 4 तासांमध्ये पीडिताची सुटका केली आहे. तसेच याप्रकरणातील चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

 

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

धक्कादायक..! कारचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराकडून चालकाची चाकू भोकसुन हत्या; आरोपी पसार   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.