Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रीय, राज्य व इतर मार्गांच्या कडेला विद्युत रोहित्र बसवू नये; आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या महावितरणला सूचना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 February 2025, 8:54

योगेश मारणे

शिरूर : सध्या प्रत्येक रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वीजवितरण कंपनीने होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय, राज्य व इतर अन्य मार्गांच्या कडेला विद्युत रोहीत्रे रस्त्यांच्या कडेला बसवू नये. अशा सुचना वीजवितरण कंपनीला देण्यात आल्या असल्याची माहीती शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.

न्हावरे येथील घोडगंगा साखर कारखान्याच्या जवळच न्हावरे-चौफूला या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वीजवितरण कंपनीच्या विद्युत रोहीत्राला कार धडकल्याची घटना घडली होती. त्यामुळे शाॅटसर्कीट होऊन एका प्लास्टिक कारखान्याच्या गोडाऊनला आग लागली आणि यामध्ये गोडाऊन व गोडाऊन मधील विविध प्रकारचे साहित्य, मशिनरी जळून खाक होऊन एका व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

दरम्यान, या घटनेची पाहणी करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी आमदार कटके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पुढे आमदार कटके यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या सर्वत्र रस्त्याच्या कडेला व्यावसायिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे व्यावसायिकांना आवश्यक असणाऱ्या विजेसाठी विद्युत रोहित्रे महावितरणने अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच बसविली आहेत.

सध्या सर्वच रस्त्यावर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळेच रस्त्याच्या कडेला वीजवितरण कंपनीचे विद्युत रोहीत्रे बसवू नयेत. अन्यथा न्हावरे येथे ज्याप्रमाणे अपघात झाला व यामध्ये त्रिमूर्ती प्लास्टीक शॉप व गोडाऊन जळून खाक झाले होते आणि त्यामध्ये संबंधित व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अशीच घटना पुन्हा कोणाबाबत घडू नये त्यासाठी भविष्यात रस्त्याच्या कडेला विद्युत रोहित्रे बसवू नये. अशा प्रकारच्या सूचना आमदार कटके यांनी दिल्या आहेत.

सध्या प्रत्येक रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.तरी यापुढे वीजवितरण कंपनीने होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी विद्युत रोहीत्रे रस्त्यांच्या कडेला बसवू नये. यासाठी आपण न्हावरे येथे वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आमदार कटके यांनी यावेळेस उपस्थित ग्रामस्थांना सांगितले.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला पोलीस आयुक्तांचा दणका ; 10 ते 15 गाड्या केल्या जप्त

Saturday, 17 May 2025, 9:26

पुण्यातील बहुचर्चित बालभारती – पौड फाटा रस्त्याला स्थगिती ; काय आहे कारण?

Saturday, 17 May 2025, 8:52

आयुर्वेदात ‘ही’ वनस्पती आहे अमूल्य, सांधेदुखी, पोटदुखी, मुतखडा अन् त्वचेच्या विकारांवर गुणकारी

Saturday, 17 May 2025, 8:24

सीआयएसएफमध्ये भरती सुरु; पगार ८११०० रुपये, अर्ज कसा करावा?

Saturday, 17 May 2025, 7:44

राज्यात वादळी पावसाचा इशारा; वर्धा, यवतमाळ,चंद्रपूरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

Saturday, 17 May 2025, 7:29

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार लाभदायक ; जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Saturday, 17 May 2025, 7:15
Next Post

Samsung च्या Galaxy S25 Ultra वर मिळतोय 30000 रुपयांचा डिस्काउंट, आता किंमत झाली...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.