Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मद्यधुंद तरुणीचा राडा; महिला पोलिसाला मारहाण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 January 2024, 12:37

पुणे : पुण्यातील वानवडी परीसारतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीमध्ये एका मद्यधुंद तरुणीनं चांगलाच राडा घातला आहे. ही घटना 31 डिसेंबरच्या रात्री घडली. या तरुणीने सोसायटीचं गेट बंद करून उपद्रव केला. संतापलेल्या सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना बोलावल्यानंतर तिनं महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली आहे. तसेच सोसायटीच्या मालमत्तेची तोडफोड केली, असं रहिवाशांंचं म्हणणं आहे.

पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतलं. मात्र, संबंधित तरुणी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानं तिला लगेच सोडून देण्यात आलं, असं सोसायटीतील रहिवाशांनी सांगितलं. तसेच पुढे तयांनी सांगितलं कि 31 डिसेंबरच्या रात्री संपूर्ण देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती. ठिकठिकाणी तरुण-तरुणींसोबत सर्वांनीच जल्लोषात सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत केलं. याच दरम्यान या तरुणीने मद्यधुंद अवस्थेत सोसायटीमध्ये येऊन प्रचंड गोंधळ घातल्याची माहिती दिली.

पुण्यात 31 डिसेंबरला अनेक ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यातच या मद्यधुंद तरुणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा राडा पाहून अनेकांनी तरुणीला आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी आवरत नसल्याने पोलिसांना फोन करुन यासंदर्भात माहिती दिली गेली. पोलीस आल्यानंतर तरुणीने पोलिसांना देखील मारहाण केल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

हडपसरमधील कालव्यात दोन मृतदेह आढळले; वैदुवाडी परिसारत खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.