Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकविरा आईच्या मंदिरात पाळावा लागणार ड्रेस कोड; मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी घेतला निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 29 June 2025, 15:07

लोणावळा : ठाकरे कुटुंबाचे आणि कोळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या लोणावळ्याजवळील प्रसिद्ध आई एकविरा देवी मंदिरात ७ जुलैपासून ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. मंदिराच्या पावित्र्याची जपणूक राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांसह स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांनाही या नियमाचे पालन करावे लागणार आहे. देवी संस्थानकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.

संस्थानच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, अंगप्रदर्शन करणारे किंवा तोकडे कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या नियमाची अंमलबजावणी सात जुलैपासून काटेकोरपणे केली जाणार आहे. महिलांपासून ते युवकांपर्यंत सर्व वयोगटांमधील भाविकांवर हा नियम लागू असेल.

 

महिला आणि तरुणींना काय परिधान करावे लागेल?
महिलांनी आणि तरुणींनी मंदिरात प्रवेश करताना साडी, सलवार-कुर्ता, कुर्ती, दुपट्टा किंवा इतर पारंपरिक भारतीय पोशाख घालावा. परिधान केलेले कपडे संपूर्ण शरीर झाकणारे असावेत. मिनी स्कर्ट, शॉर्ट्स, फाटलेली जीन्स, वेस्टर्न ड्रेस यांना मंदिर परिसरात परवानगी नसेल.

पुरुष आणि युवकांसाठी ड्रेस कोड
पुरुषांनी धोतर-कुर्ता, पायजमा-कुर्ता, पॅन्ट-शर्ट किंवा टी-शर्टसारखे पारंपरिक किंवा सभ्य कपडे परिधान करावेत. अंगप्रदर्शन करणारे कपडे टाळावेत. हाफ पॅन्ट, वेस्ट, फाटलेली जीन्स किंवा अपमानकारक संदेश असलेले कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

संस्थानची भूमिका
“मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि भक्तांना योग्य वातावरण मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रेस कोड बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येईल,” असे आई एकविरा देवी संस्थानकडून सांगण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : शिंदवणे येथे जमिनीच्या वादातून बाप-लेकाचा तरुणावर धारदार कटरने हल्ला..

Thursday, 7 May 2026, 20:51

Paud News : मतिमंद अपंग तरुणीवरील अत्याचार प्रकरण उघडकीस; डोंगर-दऱ्यांत लपलेल्या नराधमाला पौड पोलिसांनी पवनानगरमधून जेरबंद केले

Thursday, 7 May 2026, 19:26

Yavat News : दौंड तालुक्यात सामाईक विहिरीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष! लोखंडी गज, कुऱ्हाड आणि दगडाने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

Thursday, 7 May 2026, 19:19

Pune Police News : हडपसर पोलिसांच्या तावडीतून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न फसला! सिग्नलवरून बेडीसह पळ काढताच डीबी पथकाने शिताफीने पकडले

Thursday, 7 May 2026, 19:05

Loni Kalbhor News : हळदी समारंभात नातेवाईकांमध्ये राडा! किरकोळ वादातून ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात घातला दगड

Thursday, 7 May 2026, 18:56

Kharadi News : खराडी पोलिसांचे जुगार अड्ड्यावर छापे; ५ जण ताब्यात, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 7 May 2026, 18:20
Next Post

ऋतू बदलला तर आहाराचे नियमही बदला! पावसाळ्यात काय खावे, काय टाळावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.