Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police News : हडपसर पोलिसांच्या तावडीतून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न फसला! सिग्नलवरून बेडीसह पळ काढताच डीबी पथकाने शिताफीने पकडले

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 May 2026, 19:05

Pune Police News हडपसर, ता. ७ : न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपीने थेट पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये घडली. मात्र, डीबी पथकाच्या सतर्कता आणि शिताफीमुळे आरोपीचा डाव फसला असून, काही क्षणांतच त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. Pune Police News

हडपसर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हवालदार दिपक आनंद कांबळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते गेल्या तीन वर्षांपासून डीबी पथकात कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी अब्दुल तौफिक शेख (रा. साडेसतरानळी, हडपसर) आणि उमर फारुख नदाफ (रा. मगरपट्टा ब्रिजखाली, हडपसर) यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यासाठी डीबी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष पार्टी नेमण्यात आली होती. Pune Police News

 

पोलीस हवालदार दिपक कांबळे यांच्यासह जाधव, खटके, केसकर आणि झंजार हे कर्मचारी आरोपींना घेऊन जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे गेले होते. न्यायालयाने आरोपी अब्दुल तौफिक शेख याला १७ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यानंतर आरोपींना घेऊन पोलिसांचे शासकीय वाहन हडपसरकडे निघाले. सायंकाळी गांधी चौक येथील सिग्नलवर वाहन थांबले असताना सिग्नल सुटल्यावर वाहनाचा वेग कमी असल्याचा फायदा घेत आरोपी अब्दुल तौफिक शेख याने हातातील बेडीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी तत्काळ प्रसंगावधान राखत आरोपीचा पाठलाग केला आणि काही अंतरावरच त्याला शिताफीने पुन्हा ताब्यात घेतले. या प्रकारामुळे काही काळ गांधी चौक परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपी अब्दुल तौफिक शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Vikas lawande News : धर्मकार्यात कोणत्या लवांडेनी लडबूड करु नये : आमदार महेश लांडगे

Saturday, 9 May 2026, 18:24

Pune News : कडक उन्हात कांदा काढणी करताना महिलेचा मृत्यू ; आंबेगाव तालुक्यातील घटना..

Saturday, 9 May 2026, 18:17

Pune News : “मी इथला भाई आहे…” म्हणत दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला , चौघांवर गुन्हा दाखल

Saturday, 9 May 2026, 18:05

Loni Kalbhor : फुलांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याच्या गाडीतून दिवसाढवळ्या दोन लाखांची रोकड लंपास

Saturday, 9 May 2026, 17:32

Loni Kalbhor News : कुंजीरवाडीत रस्ता अडवून शिवीगाळ, मुलाच्या बोटाला चावा, दगडफेकीत महिला जखमी

Saturday, 9 May 2026, 17:16
two people detained for taking bribe in parbhnai

Khed Bribe News : वारसनोंदीसाठी ५५०० रुपयांची लाच घेताना तलाठी-कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 9 May 2026, 16:39
Next Post

Yavat News : दौंड तालुक्यात सामाईक विहिरीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष! लोखंडी गज, कुऱ्हाड आणि दगडाने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.