Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed Bribe News : वारसनोंदीसाठी ५५०० रुपयांची लाच घेताना तलाठी-कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 May 2026, 16:39
two people detained for taking bribe in parbhnai

Khed Bribe News पुणे, ता. ९ : वारसनोंद करण्यासाठी तब्बल ५ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे पथकाने रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निमगाव खंडोबा (ता. खेड) ग्राम महसूल कार्यालयात गुरुवारी (ता.७) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. Khed Bribe News

मनीषा साहेबराव माने (वय ४५, ग्राम महसूल अधिकारी/तलाठी, निमगाव खंडोबा, तालुका खेड राजगुरुनगर, जिल्हा पुणे राठी ए 107, उमादर्शन सोसाइटी, याद रोड, राजगुरुनगर खेड, तालुका खेड, जिल्हा पुणे (वर्ग 3)) आणि दत्तात्रय छबू चव्हाण (वय ५८,पद कोतवाल निमगाव खंडोबा, तालुका खेड राजगुरुनगर, जिल्हा पुणे, रा ठि खरपुडी बद्रक, तालुका खेड, जिल्हा पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरोधात खेड राजगुरूनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. Khed Bribe News

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडील व इतर नातेवाईक यांच्या नावे खरपुडी बुद्रुक गट क्रमांक व उपविभाग 792 भोगवाट वर्ग 1 क्षेत्र 0.38.00 अशी वडिलोपार्जित जिरायत जमीन आहे. तक्रारदार यांच्यावडिलांचे सन 2024 मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे सदर जमिनीवर वारसनोंद घेण्याकरीता तक्रारदार यांनी 6 मार्च 2026 रोजी निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालय येथील अधिकारी आरोपी लोकसेवक मनीषा पाटील यांना अर्ज दिला होता. वारंवार चौकशी करून देखील तक्रारदार व त्यांचे भाऊ आणि बहिणीची जमिनीला वारसा नोंद केली नाही. Khed Bribe News

तक्रारदार हे वारसा नोंदणी बाबत चौकशी करण्याकरिता निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालय येथे गेले असता, माने यांनी चव्हाण यांना तक्रारदार यांच्याकडून वारसा नोंद करण्यासाठी पैसे घेण्यास सांगितले.त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे ६ हजार रुपयांची लाच मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. Khed Bribe News

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता, आरोपी लोकसेवक मनीषा पाटील व कोतवाल यांनी तक्रारदाराच्या वरील कामासाठी तक्रारदाराकडे तडजोडी अंती 500 रुपये स्टॅम्प व वारसा नोंद करण्याकरिता 5 हजाररुपये अशी एकूण 5हजार 500 रुपयांची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी आरोपी लोकसेवक मनीषा माने व दत्तात्रय चव्हाण यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने निमगाव खंडोबा ग्राम महसूल कायर्यालयात रंगेहाथ पकडले. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44
Next Post

Loni Kalbhor News : कुंजीरवाडीत रस्ता अडवून शिवीगाळ, मुलाच्या बोटाला चावा, दगडफेकीत महिला जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.