Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paud News : मतिमंद अपंग तरुणीवरील अत्याचार प्रकरण उघडकीस; डोंगर-दऱ्यांत लपलेल्या नराधमाला पौड पोलिसांनी पवनानगरमधून जेरबंद केले

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 May 2026, 19:26

Paud News  पौड, ता. ७ : मुळशी तालुक्यातील मांडवखडक (वेगरे) परिसरात १९ वर्षीय मतिमंद व अपंग तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या नराधमाला पौड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोधून काढत बेड्या ठोकल्या आहेत. डोंगराळ भागात लपून बसलेल्या आरोपीचा पोलिसांनी थरारक पाठलाग करत पवनानगर परिसरातून ताबा घेतल्याने पोलीस यंत्रणेच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. Paud News

या प्रकरणी गजानन भागू पवार (वय २६, रा. मांडवखडक वेगरे, ता. मुळशी) याला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी ही मतिमंद व शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याने या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. Paud News

 

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास पीडित तरुणी घरात एकटी असल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या आरोपी गजानन पवार याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४(१), ६४(२)(i)(k) आणि ३५१ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तात्काळ तपास पथके तयार केली. आरोपी हा कातकरी समाजातील असून डोंगराळ भागात वास्तव्य करणारा असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. तरीही पोलिसांनी आरोपीचे नातेवाईक, त्याची हालचाल आणि तो काम करत असलेल्या ठिकाणांची माहिती गोळा करत तपासाची व्याप्ती वाढवली.

दरम्यान, आरोपी लोणावळा ग्रामीण पोलीस हद्दीतील पवनानगर येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत लोणावळा ग्रामीण पोलिसांचीदेखील मदत घेण्यात आली. Paud News

सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. “महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशील असून अशा गुन्ह्यांतील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिला.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00
Next Post

Uruli Kanchan News : शिंदवणे येथे जमिनीच्या वादातून बाप-लेकाचा तरुणावर धारदार कटरने हल्ला..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.