Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : हळदी समारंभात नातेवाईकांमध्ये राडा! किरकोळ वादातून ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात घातला दगड

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 May 2026, 18:56

Loni Kalbhor News लोणी काळभोर, ता. ७ : हळदीच्या आनंदी वातावरणात अचानक झालेल्या वादामुळे एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती परिसरात सोमवारी (ता.4) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor News

साहील रवि दगडे (रा.राधाई मच्छी मार्केटजवळ, घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सागर संतोष माने (वय २०, रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. Loni Kalbhor News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा ब्लिंकिट कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून, कुटुंबासह कदमवाकवस्ती येथे वास्तव्यास आहे. सागर माने हे आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईक सुशांत दगडे यांच्या भावाच्या हळदी समारंभासाठी घोरपडेवस्ती येथे ४ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास गेले होते. कार्यक्रम सुरू असताना सागरचा लहान भाऊ करण हा नाचगाणे पाहत बसला होता. त्यावेळी एका नातेवाईकाच्या मुलाने त्याला विनाकारण मारहाण केली.

याबाबत विचारणा करण्यासाठी सागर त्या तरुणाकडे गेला असता दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्याचवेळी साहील दगडे हा तेथे आला. कोणतीही चौकशी न करता त्याने जवळ पडलेला दगड उचलून सागरच्या दिशेने फेकला. हा दगड सागरच्या डोक्याला लागल्याने तो जखमी झाला. तसेच “पुन्हा बाहेर दिसलास तर सोडणार नाही,” अशी धमकी दिली आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमी सागर माने यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : शिंदवणे येथे जमिनीच्या वादातून बाप-लेकाचा तरुणावर धारदार कटरने हल्ला..

Thursday, 7 May 2026, 20:51

Paud News : मतिमंद अपंग तरुणीवरील अत्याचार प्रकरण उघडकीस; डोंगर-दऱ्यांत लपलेल्या नराधमाला पौड पोलिसांनी पवनानगरमधून जेरबंद केले

Thursday, 7 May 2026, 19:26

Yavat News : दौंड तालुक्यात सामाईक विहिरीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष! लोखंडी गज, कुऱ्हाड आणि दगडाने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

Thursday, 7 May 2026, 19:19

Pune Police News : हडपसर पोलिसांच्या तावडीतून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न फसला! सिग्नलवरून बेडीसह पळ काढताच डीबी पथकाने शिताफीने पकडले

Thursday, 7 May 2026, 19:05

Loni Kalbhor News : हळदी समारंभात नातेवाईकांमध्ये राडा! किरकोळ वादातून ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात घातला दगड

Thursday, 7 May 2026, 18:56

Kharadi News : खराडी पोलिसांचे जुगार अड्ड्यावर छापे; ५ जण ताब्यात, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 7 May 2026, 18:20
Next Post

Pune Police News : हडपसर पोलिसांच्या तावडीतून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न फसला! सिग्नलवरून बेडीसह पळ काढताच डीबी पथकाने शिताफीने पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.