Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात धक्कादायक घटना! रुबी हॉलमधील डॉक्टरने मोबईलचा पासवर्ड लिहून संपवले जीवन

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 9 June 2025, 11:50

पुणे : गेल्या काही दिवसांपासून आत्महत्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुणे सारख्या शहरात देखील अशा घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पुणे, शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. आता नुकतीच एक ताजी घटना पुण्यात घडली आहे. ही घटना ताजी असतानाच पुण्यातील प्रसिद्ध क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरने आत्महत्या केली आहे. या घटनेने आता सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांनी हॉस्टेलच्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (रविवारी) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

डॉक्टर श्याम व्होरा (वय 28) असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी श्याम व्होरा यांनी एका कागदावर आपल्या मोबाईचा पासवर्ड लिहून ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ मोबाईलमध्ये लपले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यांनी आत्महत्या का केली? त्यांना कशाचा त्रास होता का किंवा कोणी त्यांना असं करण्यास भाग पाडलं? हे आता मोबाईल तपासल्यानंतरच समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, डॉ श्याम यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण लवकरच समोर येईल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच, सोलापुरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38

आजचा रविवार 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने इच्छा पूर्ण होण्याचे संकेत; पाहा आजचे राशीभविष्य!

Sunday, 25 October 2026, 7:17

‘बेस्ट ‘ला कोळी झाले नकोसे! मुंबईत मच्छीमार महिलांसोबत संतापजनक प्रकार; नेमकं घडलं काय?

Saturday, 24 October 2026, 23:01

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08
Next Post

'त्रास देणारी बायको सात जन्म तर काय, सात सेकंदही नको!' वटपौर्णिमेआधी पत्नीपीडित पुरुषांनी साजरी केली 'पिंपळपौर्णिमा'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp