Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘त्रास देणारी बायको सात जन्म तर काय, सात सेकंदही नको!’ वटपौर्णिमेआधी पत्नीपीडित पुरुषांनी साजरी केली ‘पिंपळपौर्णिमा’

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 9 June 2025, 11:52

छ. संभाजीनगर: आज वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर येथे पुरुषांच्या एका गटाने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने चक्क ‘कावळा पूजन’ केले. वटपौर्णिमेला सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात, याच्या अगदी उलट, या पुरुषांनी आपल्या पत्नींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून सात जन्म ही बायको नको म्हणून अजब प्रार्थना केली. पुरुषांनी उलट प्रार्थना करत ‘पिंपळपौर्णिमा’ साजरी केली आहे. पत्नींकडून होणाऱ्या त्रासामुळे पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाभोवती फेऱ्या मारल्या आणि कावळ्याची पूजा केली. वैवाहिक जीवनातील त्रासातून सुटका मिळावी, ही त्यांची या मागची प्रतीकात्मक मागणी होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरुषांनी केलेल्या कावळापूजनाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

पुरुषांनी पत्नींकडून होणारा त्रास आणि पतींना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत असलेल्या पुरुषांसाठी जागरूकता आणि समर्थनाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महिलांकडून होणारे अत्याचार आणि त्रास पुरुष कुठेही व्यक्त करू शकत नाहीत, आणि अशा घटना वाढत असल्याचा दावा पत्नीपीडित पुरुषांनी केला आहे. दरम्यान, कावळ्याचे पूजन करत, “त्रास देणारी बायको सात जन्म तर काय, सात सेकंदही नको!” अशी अजब प्रार्थना करून बायकोच्या त्रासाला विरोध करत या आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपली व्यथा मांडली. या ‘कावळा पूजन’ कार्यक्रमाने वैवाहिक संबंधांमध्ये पुरुषांना येणाऱ्या आव्हानांवर आणि समस्यांना सहानुभूतीपूर्वक समजून घेण्याच्या गरजेवर चर्चा सुरू झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इंस्टाग्रामचा मित्र डायरेक्ट तिच्या घरात घुसला, अपहरण करत गुजरातला नेऊन केलं नको ते कृत्य; बांधून ठेवलं, शरीराचे लचके तोडले अन्…

Monday, 26 October 2026, 14:50

बनावट ग्राहक, ५००च्या नोटा, पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा; पोलिसांनी सापळा रचत प्लॅनिंग केलं अन् भोरच्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश…

Monday, 26 October 2026, 14:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! ‘माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

Monday, 26 October 2026, 14:40

तिनं लव्ह मॅरेज केलं, दोघांना नोकरी पण लग्नानंतर नवऱ्याचं खरं रूप पाहून हादरली; पगार मागायचा, मंगळसूत्र गहाण ठेवलं कंटाळून विवाहितेनं पुण्यात आयुष्य संपवलं

Monday, 26 October 2026, 14:35

“अमली पदार्थांच्या विरोधात समाजाने सजग राहून एकत्र लढावे” एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांचे आवाहन

Monday, 26 October 2026, 14:28

18 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद! युनिट-6 ची दमदार कारवाई; मांजरीतून फरार आरोपीला पकडले

Monday, 26 October 2026, 14:03
Next Post

पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी खाली कसे पडले?; कारण आले समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp