Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी खाली कसे पडले?; कारण आले समोर

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 9 June 2025, 12:30

मुंबई : आज सकाळी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून काही प्रवासी रेल्वे रुळावर पडल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्दैवी घटनेत 8 प्रवासी रुळावर पडले होते ज्यामध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यानवर ही घटना घडली. अचानक प्रवासी रुळावर कसे पडले? हा अपघात कसा झाला? याची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे. खरं तर सकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्हा गर्दीमुळे प्रवासी खाली पडले असावे असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु ताज्या अपडेटनुसार दोन लोकल एकमेकांच्या अगदी जवळून गेल्यामुळे पुष्पक एक्स्प्रेस लोकलमधील प्रवाली खाली पडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. यादरम्यान, गर्दीमुळे दारावर लटकून उभे असलेले प्रवासी रुळावर पडले आणि ही दुर्दैवी घटना घडली. सध्या जखमींवर उपचार सुरु असून, मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूळावर पडलेले प्रवासी हे लोकलच्या फुटबोर्डवर उभे होते. आणि विरूद्ध दिशेने येणारी धावती लोकल जवळून गेली. यादरम्यान, प्रवासी एकमेकांना धडकले. प्रवाशांचा तोल गेला आणि प्रवासी खाली पडले. ज्यामुळे ही घटना घडली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04
Next Post

मुंबईतील रेल्वे अपघातावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp