Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला राहत्या घरातून अटक; गुन्हे शाखा युनिट – 6 ची कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 17 February 2025, 19:30
Deported man arrested by crime branch unit six pune

वाघोली, (पुणे) : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट – 6 च्या पोलिसांनी राहत्या घरातून सोमवारी (ता. 17) अटक केली आहे. श्यामकांत विष्णू सातव (वय 40 रा. डोमखेल वस्ती, आव्हाळवाडी, ता. हवेली, जि पुणे) असे अटक करण्यात आलेली आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट- 6 चे पथक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना ऋषीकेश व्यवहारे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार श्यामकांत सातव हा त्याच्या घरी आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातव याला राहत्या घरातून ताब्यात घेतले.

सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याला तडीपार आदेश क्र. 38/2024 नुसार मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 (1),(अ)(ब) प्रमाणे 12 ऑगस्ट 2024 रोजी दीड वर्षासाठी पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि जिल्ह्याच्या हद्दीतुन तडीपार केले होते. सोमवारी (ता. 17) सातव हा सदर आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आल्याने त्याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास करण्यासाठी वाघोली पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी गुन्हे शाखा, युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post
injured man died in accident on alandi-marakal road pune

शिक्रापुरात कंटेनर धडकल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp