संदीप टूले
Daund News : दौंड : दौंड तालुक्यातील काळेवाडी गावचे सुपुत्र भाऊसाहेब चंद्रकांत वाळके यांची आताच् झालेल्या शासन पदोन्नती मध्ये रावेर तालुका कृषी अधिकारीपदी निवड झाली आहे.(Selection of Bhausaheb Walke, son of Kalewadi as Agricultural Officer of Raver Taluka….)
रावेर तालुका कृषी अधिकारीपदी पदोन्नतीने निवड
चंद्रकांत वाळके हे २०१३ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या उत्तीर्ण झाले होते. त्यावेळेस त्यांची मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवड झाली होती. (Daund News) त्यांनी प्रथम राजापूर तालुका जिल्हा रत्नागिरी येथे कार्यकाळ पूर्ण केला त्यानंतर तेथून ते मंडळ कृषी अधिकारी म्हणून पाली जिल्हा रायगड येथे सेवेची दहा वर्षे पूर्ण केली. व त्यानंतर आता शासनाने त्यांची पदोन्नती करून रावेर तालुका कृषी अधिकारीपदी निवड केली असून त्यांच्या मूळ गावी काळेवाडी( दौंड) येथे पदोउन्नती मूळे आनंदोउत्सव साजरा करण्यात आला..
Daund News : दौंडचे तहसीलदार दिवटे यांनी घेतला पालखी मार्गाचा आढावा….
Daund News : शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानाचा दौंडकरांनी घेतला लाभ