Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : ‘गणराया अवॉर्ड’ २०२३’मध्ये सहभागी होण्याचे, दौंडच्या जनसेवा प्रतिष्ठानचे आवाहन..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 19 September 2023, 19:35

राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : दौंड येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘गणराया अवॉर्ड २०२३’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती जनसेवा प्रतिष्ठाणच्या संयोजन समितीने दिली. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतून तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उत्साह जागविणाऱ्या ‘गणराया अवॉर्ड २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक गणेश उत्सव मंडळांनी आपली माहिती, केलेली सजावट, सामजिक कार्य लिंकमध्ये भरावे. तालुक्यातील प्रत्येक गणेश मंडळांचे परीक्षण करण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठानची परीक्षा टीम प्रत्येक मंडळापर्यंत पोहचणार आहे.

दौंड तालुक्यातील तरुणांमध्ये लोकप्रिय झालेले जनसेवा प्रतिष्ठान आयोजित ‘गणराया अवॉर्ड २०२३’ यंदाही मोठ्या दिमाखात होणार आहे. सर्वच मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गणेश मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी https://forms.gle/G13CzAcWhvZmJ1Gk8 या लिंकचा उपयोग करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post
on record criminal from hadpasar booked under MPDA act by Pune Police

Pune News : वारजे माळवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत ; शेखर खवळेवर स्थानबद्धतेची कारवाई..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.