Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : खुटबाव येथे जनरीक मेडिकल सुरू करणार – माजी आमदार रमेश थोरात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 26 August 2023, 17:03

गणेश सुळ
Daund News : केडगाव : खुटबाव विवीध कार्यकारी सोसायटी या संस्थेच्या वतीने खुटबाव (ता. दौंड) येथे लवकरच जनरीक मेडिकल सुरू करणार आहे. असे आश्वासन दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनी दिले आहे.

खुटबाव सोसायटीच्या सभेत दिले आश्वासन

खुटबाव (ता. दौंड) विवीध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी बोलताना वरील आश्वासन माजी आमदार रमेश थोरात यांनी दिले. यावेळी खुटबाव सोसायटीचे अध्यक्ष महेश थोरात, उपाध्यक्ष सुनील फणसे, संचालक भाऊसाहेब ढमढरे, जी.के. थोरात, नवनाथ थोरात, आर. डी. थोरात, संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी आमदार रमेश थोरात म्हणाले कि, देशात सर्वसामान्य जनतेला, परवडणाऱ्या किमतीला उत्तम दर्जाची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध व्हावीत, (Daund News) या उद्देशाने, केंद्रीय खते आणि रसायने मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाने २००८ साली प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना सुरु केली.

 

दरम्यान,या योजनेअंतर्गत, नागरिकांना स्वस्त दरात, उत्तम दर्जाची जेनेरिक औषधे विकत घेता यावीत यासाठी (Daund News)  देशभरात अनेक ठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र या नावाने औषधांची दुकाने सुरु करण्यात आली. मार्च २०२५ पर्यंत देशभरात अशी १० हजार ५०० केंद्रे सुरु करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : भीमा पाटस साखर कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश; आमदार राहुल कुल यांच्यासाठी मोठा धक्का!

Daund News : कोणी घर देता का, घर… स्वातंत्र्यसैनिकाचे कुटुंब ३१ वर्षे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत; मराठा महासंघाचे आंदोलन

Daund News : ऐन पावसाळ्यात दौंड तालुक्यातील काळेवाडीचा बंधारा कोरडाच ; पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post

Pachgani News : ''स्व. बाळासाहेब भिलारे शिष्यवृती'' विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणादायी ठरणार - प्रविण भिलारे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.