Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : ”स्व. बाळासाहेब भिलारे शिष्यवृती” विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणादायी ठरणार – प्रविण भिलारे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 26 August 2023, 17:40

लहू चव्हाण

Pachgani News : पाचगणी : महाबळेश्वर सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन यश संपादन केले पाहिजे. ही स्व. बाळासाहेब भिलारे दादांची तळमळ होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हि शिष्यवृत्ती चालू करण्यात आली आहे. हि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. असे प्रतिपादन महाबळेश्वर तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे यांनी केले आहे.

स्व. बाळासाहेब भिलारे स्कॉलरशिपचे वितरण

भिलार येथील हिलरेंज हायस्कुल मध्ये  ‘स्व. बाळासाहेब भिलारे स्कॉलरशिप वितरण’ कार्यक्रमाप्रसंगी भिलारे बोलत होते. (Pachgani News) यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन. भिलारे, डॉ.आपटे, कारगील युद्धात सहभागी असलेले सैनिक संतोष रांजणे, गणपत पार्टे, राजेंद्र भिलारे,हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव जतीन भिलारे , संचालिका तेजस्विनी भिलारे, गणपत भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना नितीन भिलारे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून पुढे जाण्याची प्रेरणा गुणवंताकडून घ्यावी. भावी क्षेत्र निवडताना आपली आवड आणि क्षमता पहावी. शिक्षकांनीही अभ्यासाबरोबरच स्पर्धापरीक्षा, शिष्यवृत्तीकडे प्रभावीपणे लक्ष दिल्यास दादांच्या स्वप्नातील अधिकारी घडण्यास मदत होणार आहे

प्रास्ताविक करताना हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी भिलारे म्हणाल्या ” स्व.दादांची स्मृती, कार्य त्यांचे विचार, जपण्यासाठी या शिष्यवृती योजनेची सुरुवात केली आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना होत आहे.

दरम्यान, यावेळी इयत्ता पहिली ते नववी मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यानाचा स्मृतिचिन्हे ,प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत जतीन भिलारे व तेजस्विनी भिलारे यांनी केले.(Pachgani News)  तर  दीपक दोडके यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर भिकू पिसाळ यांनी आभार मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pachgani News : पाचगणी-वाई मार्गावरील अनधिकृत शेडचे पक्के बांधकाम हटवले

Pachgani News : आंब्रळमधील टेबल लॅंड विकसित करणार; सरपंचांनी पाठवला मुख्यमंत्री, वनमंत्र्यांना प्रस्ताव

Pachgani News : वीज पडून घोड्याचा मृत्यू; दोन वर्षे उलटूनही नुकसानभरपाई नाही; महाबळेश्वर तहसीलदारांना निवेदन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

सांस्कृतिक विभाग कलावंतांसाठी नव्याने धोरण ठरविणार; लोकनाट्य तमाशा कलावंतांच्या बैठकीत निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.