Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक : भाजपा व मित्र पक्ष पुरस्कृत जनसेवा विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 22 April 2023, 10:00

राहुलकुमार अवचट

यवत : Daund News – दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना व मित्र पक्ष पुरस्कृत जनसेवा विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज बोरीपार्धी, चौफुला (ता. दौंड) (Daund News)येथे श्री बोरमालनाथांच्या चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आला. (Daund News)

यावेळी पार पडलेल्या सभेला मतदार व शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, कात्रज दूध संघाचे माजी संचालक स्वर्गीय नानासाहेब फडके यांचे नुकतंच निधन झाल्याने भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा विकास पॅनलच्या वतीने स्वर्गीय नानासाहेब फडके यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.

 

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढविता येत असुन मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे. भविष्यात शेतकर्‍यांच्या शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवणे, त्यांच्या हितांचे संरक्षण करणे आदीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असुन सर्वांनी एकज़ूटीने, एकदीलाने काम करावे व जनसेवा विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे. असे आवाहन यावेळी केले आमदार राहुल कुल यांनी केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, दौंड चे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, सुरेश शेळके, आनंद थोरात, नामदेव बारवकर, नंदू पवार यांसह अनेक मान्यवर, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना मित्र पक्षांचे आजी- माज़ी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

जनसेवा विकास पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे :

१) शरद बापूराव कोळपे – दहिटणे (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ)
२)भारत सुखदेव खराडे – राजेगाव
३) बाळासाहेब गणपत शितोळे – खोपोडी

४) संतोष रघुनाथ आखाडे – कासुर्डी (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ)
५) बापुसाहेब शिवाजी झगडे – पांढरेवाडी
६) डॉ.रामदास बाबा रूपनवर – बोरीपार्धी
७) नितीन भिमराव वाळके – मलठण (सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ)

८) अशोक पंढरीनाथ हंडाळ – केडगाव (सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जाती मतदारसंघ )
९) दत्तात्रय दामोदर बारवकर – देऊळगाव गाडा (सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघ)
१०) नलिनी पांडुरंग शितोळे – पाटस (सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ)
११) शितल विनोद काळे – आलेगाव

१२) अतुल लक्ष्मण ताकवणे – पारगाव (ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ)
१३) गणेश अंकुश जगदाळे – लिंगाळी
१४) अशोक महादेव फरगडे – वरवंड (ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ)
१५) राहुल गणपत चाबुकस्वार – कानगाव

१६) श्रीकांत चंद्रकांत कदम – गलांडवाडी (व्यापारी अडते मतदारसंघ)
१७) किशोर पांडुरंग भोसले – केडगाव
१८) कालिदास किसन रूपनवर – बोरीपार्धी (हमाल मापाडी मतदारसंघ)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा: 

Daund News : पाण्याच्या टाकीत पडून ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; दौंड तालुक्यातील घटना

Daund News : दौंड तालुक्यातील या गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस सुरूच ; १० ते १५ नागरिकांना घेतला चावा

Daund News | दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर ; आमदार अ‍ॅड. राहुल कुल

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

Accident | मैत्रीचा दुर्दैवी अंत ! ट्रॅक्टर उलटून १६ वर्षीय मुलांचा जागेवरच मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.