Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident | मैत्रीचा दुर्दैवी अंत ! ट्रॅक्टर उलटून १६ वर्षीय मुलांचा जागेवरच मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 22 April 2023, 10:11

Accident | मंचर, (पुणे) : आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या शिरोली सुलतानपूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचा आणखी एक मित्र गंभीर जखमी  झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शुक्रवारी (ता. २१) सकळी उघडकीस आला आहे. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुणाल मच्छिंद्र भोर (वय १६), ओम दत्तात्रय भोर (वय-१६ रा. दोघेही रांजणी, ता. आंबेगाव) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर पार्थ सुदर्शन भोर (१७, सर्व रा. रांजणी, ता. आंबेगाव) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत अशोक भोर यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून अपघात…

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल भोर, ओम भोर व पार्थ हे तिघेजण मित्र होते. हे तिघेजण ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी घेऊन चालले होते. त्यावेळी कुणाल मच्छिंद्र भोर हा ट्रॅक्टर चालवत असताना अचानक ट्रॅक्टरवरील त्याचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटून अपघात झाला.

दरम्यान, या अपघातात ट्रॅक्टर खाली येऊन कुणाल मच्छिंद्र भोर व ओम दत्तात्रय भोर हे दोघेजण जागीच ठार झाले तर पार्थ सुदर्शन भोर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास मंचर पोलिस करत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Accident : नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune Accident : नगर-पुणे रस्त्यावर डंपरला धडक दिल्याने कारने घेतला पेट ; फायरमनच्या सतर्कतेमुळे वाचले चालक महिलेचे प्राण..

Samriddhi Highway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात माजी क्रिकेटपटू जखमी, पत्नीचा जागीच मृत्यू..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune Crime News | जून्या वादातून तरुणावर ब्लेडने केले गालावर वार, बोपोडी परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.