Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News | जून्या वादातून तरुणावर ब्लेडने केले गालावर वार, बोपोडी परिसरातील घटना..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 22 April 2023, 10:53

Pune Crime News | पुणे : तुला भाई बनायचे आहे का?, ‘तुला जास्त माज आला आहे,’ असे म्हणत जून्या वादातून चौघांच्या टोळक्याने एका तरुणावर जीव घेणा हल्ला करत गालावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना घडली.

मनीष राजू पडियार (वय २१, रा. भीमज्योतनगर, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पडियार यांनी दिलेल्या तक्रारी दिली. त्यानुसार खडकी पोलिसांनी दिनेश ऊर्फ डिके कोठे, अजय ऊर्फ कावू पिल्ले (रा. दोघे बोपोडी) या दोघांना अटक केली आहे. तर अभिषेक ऊर्फ सोन्या मोरे, निखिल ऊर्फ चंग्या गायकवाड (रा. दोघे बोपोडी) यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी (ता. १९) संध्याकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास महादेव घाट शंकर मंदिराजवळ आदर्शनगर बोपोडी येथे ही घटना घडली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष आणि आरोपीमध्ये पूर्वी वाद झाले होते. दरम्यान, मनीष हा पूजेचे साहित्य विसर्जन करण्यासाठी निघाला होता. त्या वेळी आरोपींनी ‘तुला भाई बनायचे आहे का?’असे म्हणून शिवीगाळ केली. त्या वेळी अजय याने ‘तुला जास्त माज आला आहे,’ असे म्हणत ब्लेडने मनीष याच्या गळ्यावर वार केला. त्याने तो चुकविला असता, गालावर लागला.

दरम्यान इतर दोन आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी हत्याराने त्याला मारहाण करण्यात आली. त्याने घाबरून पळ काढला असता आरोपींनी पाठलाग करून त्याला दगड फेकून मारला. पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाचा भरदिवसा पुण्यात खून ; तब्बल 11 साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Sangvi Crime | बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Chikhali Crime : बँकेने ताबा मारलेल्या घरात दाम्पत्याचा प्रवेश ; गुन्हा दाखल

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23
Next Post

Harshvardhan Patil | इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मसमभाव राज्यात आदर्शवत - हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.