व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, May 26, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खराडी येथे भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू; डंपरचालक फरार

Editorby Editor
Sunday, 4 February 2024, 14:39

पुणे : नगर रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. भरधाव डंपरच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात नुकतीच घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ध्रुव कुमार यादव (३०, रा. कुकरीपूर, तुर्कीपूर, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत जमालुद्दीन सय्यद (३०, रा. उबाळेनगर, वाघोली) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो वाघोली परिसरात मजुरी करत होता. नगर रस्त्यावरील खराडी भागातून यादव सायकलवरून निघाला असताना भरधाव डंपरने सायकलस्वार यादवला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या यादवचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर डंपरचालक पसार झाला. डंपर चालकाचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Editor

Editor

ताज्या बातम्या

  सोन्या-चांदीच्या दरात वाढ; मुंबईत “किती” आहे दर, जाणून घ्या…

Sunday, 25 May 2025, 22:51

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील मान्सूनचा प्रभाव कमी होणार, पेरणीसाठी घाई करू नये; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 25 May 2025, 22:25

धक्कादायक..! कारचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराकडून चालकाची चाकू भोकसुन हत्या; आरोपी पसार   

Sunday, 25 May 2025, 20:57

भयंकर..! मैत्रिणीने घरी चहासाठी बोलावलं, चौघांनी मारहाण करत तोंडात काठी कोंबली… नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 25 May 2025, 20:13

Big Breaking: खंडाळे माथा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरण..! मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे नाव आढळले; पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे आव्हान 

Sunday, 25 May 2025, 19:17

धक्कादायक..! पंधरा वर्षीय मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार; गर्भपात करून वेश्याव्यवसायात ढकलले

Sunday, 25 May 2025, 18:53
Next Post

जागेच्या वादातून तुफान राडा; स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह 12 जणांवर गुन्हा दाखल

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.