Sunday, August 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरी लावण्याच्या आमिषाने ठेकेदारांकडून तरुणांना लाखो रुपयांचा गंडा; गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 12 April 2025, 22:15
Man cheated builder for 44 lakhs in pune

पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागात कामाची टेंडर घेणार्‍या दोन ठेकेदारांनी अनेक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. यासाठी तरुणांना बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत आळंदी देवाची येथील एका 21 वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उदय शिंदे (वय 50, रा. कोल्हापूर) आणि अरुण देशमुख (वय40, रा. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारांचे नाव आहे. हा फसवणुकीचा प्रकार सेंटल बिल्डिंग येथील सार्वजनिक बांधकाम विभागात 1 फेब्रुवारी 2024 ते 30 मे 2025 दरम्यान घडला.

दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिंदे आणि देशमुख हे सार्वजनिक बांधकाम विभागात टेंडर घेण्याचे काम करतात. आरोपींची एका महिलेच्या माध्यमातून फिर्यादी तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात गट क पदावर सरकारी नोकरी लावतो, असे आमिष आरोपींनी दाखविले. सार्वजनिक बांधकाम विभागात ओळख असल्याचे दाखवत आरोपी ठेकेदारांनी तरुणांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले. मात्र पैसे घेऊनही बरेच दिवस तरुणांना नोकरी दिली नाही.

दरम्यान, तरुणांनी तगादा लावल्यावर त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात गट क पदावर नियुक्ती झाल्याचे नियुक्तीपत्र दिले. नियुक्तीपत्र घेऊन ते सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. तरुणांनी ठेकेदारांना पैसे परत मागण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांनी पैसे न मिळाल्याने अखेर आता या तरुणांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

सदर आरोपींनी अनेक जणांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात आतापर्यंत 8 जणांनी तक्रार अर्ज दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन-सासवड मार्गावर वाघापूर हद्दीत पिकअप पलटी; मद्यधुंद चालकाचा रस्त्यावर थरार..

Sunday, 9 August 2026, 17:30

अहिल्यानगरमध्ये खळबळ! विद्युत पोलचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; पत्नीच्या गंभीर आरोपामुळे शहरात तणाव

Sunday, 9 August 2026, 17:10

शेतकरी कर्जमाफीबाबत नवा नियम? लाभार्थी मयत झाल्यास वारसांच्या खात्यात मिळणार लाभ

Sunday, 9 August 2026, 17:05

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर अचानक हल्ला; सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 9 August 2026, 16:34

‘माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर..’ तरुणी कपडे बदलायला आत गेली, टेक्निशियनची नियत फिरली अन् ऑपरेशन थिएटरमध्येच केलं भयानक कृत्य….

Sunday, 9 August 2026, 16:25

मराठा आरक्षणावरून वादळ पेटणार! “जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही…; मनोज जरांगेंचा आक्रमक इशारा

Sunday, 9 August 2026, 16:13
Next Post

मुंबई विमानतळावर 7 किलो सोनं जप्त; तस्करी प्रकरणी एकला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.