Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठा आरक्षणावरून वादळ पेटणार! “जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही…; मनोज जरांगेंचा आक्रमक इशारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 August 2026, 16:13

पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्यामुळे संतप्त झाले आहेत.जरांगे पाटील यांनी आता पंढरपूर येथील सभेत अत्यंत जहाल वक्तव्य केले आहे.
सरकार माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. “मी जर जीवघेणे उपोषण करू शकतो, तर जीवही घेऊ शकतो आणि सूड घेतल्याशिवाय राहणार नाही असे जरांगे -पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी बोलताना आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरी कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की, सरकार माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. “मी जर जीवघेणे उपोषण करू शकतो, तर जीवही घेऊ शकतो आणि सूड घेतल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच धाराशिवपासून आपला पोलिस बंदोबस्त हटवून आपल्यावर हल्ल्याचा डाव आखल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी जरांगे पाटील यांनी सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूरचा दौरा केला. रविवारी आटपाडी येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. यानंतर सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ, वाळवा तालुक्यातील बोरगाव आणि कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्याने संपूर्ण मराठा समाजात तीव्र नाराजीची लाट पसरली आहे. बावनकुळे यांच्या एका चुकीमुळे सरकार अडचणीत आले असून, मंत्र्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे अधिकार राहिलेले नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. या दौऱ्यामुळे आणि जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21

कोरेगाव पार्कच्या ‘सैराट बिर्याणी’सह साबेर रेस्टॉरंटवर FDA ची धडक कारवाई; तडकाफडकी परवाने निलंबित

Friday, 11 September 2026, 17:10

दौंडच्या जीवनरेखा हॉस्पिटलमधील डॉक्टरसह तिघांवर गुन्हा; बनावट मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरचा नोंदणी क्रमांक अन् आधारकार्डाचा गैरवापर भोवला!

Friday, 11 September 2026, 16:55

‘इकडे कशाला आलास?’ म्हणत तरुणाला बांबूने मारहाण; फुरसुंगीत तिघांविरोधात तक्रार

Friday, 11 September 2026, 16:30

‘शरीरसंबंधाच्या हेतूनेच तिनं ‘किस’ केलं’ पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल; लग्नाच्या आमिषाने मुलाला कॅफेत नेलं अन्…

Friday, 11 September 2026, 16:27
Next Post

'माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर..' तरुणी कपडे बदलायला आत गेली, टेक्निशियनची नियत फिरली अन् ऑपरेशन थिएटरमध्येच केलं भयानक कृत्य....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp