Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 8:45

Weather Update : आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तापमानात आणखी घात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्वेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे गारठा वाढला असून उत्तर भारतात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडील भागात थंडीत चांगलीच वाढ झाली असून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी कायम राहणार असल्याचा अंदाजही IMD ने वर्तवला आहे.

देशासह राज्यातील हवामानात सतत बदल होत असून कुठं ढगाळ वातावरण तर कुठं थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. दिल्लीत रविवारी सकाळी 5 अंश सेल्सियस तापमान पाहायला मिळालं. पहाटेपासून सूर्यकिरणे पाहायला मिळाली नसून वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे.

‘या’ भागात पावसाची शक्यता

देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीची लाट कायम असून थंडीचा कडाका चांगलाच वाढणार आहे. देशाच्या दक्षिणेकडे मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या देशातील बहुतेक भागात कडाक्याची थंडी सुरू आहे.

 

विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पुढील २ दिवस पावसाची शक्यता

महाराष्ट्रात मराठवाडा वगळता कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील 17 तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण 22 जिल्ह्यात 1 ते 7 जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते. तसेच या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पाऊस असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45
Next Post

नववर्षात ग्राहकांना गिफ्ट! एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या किंमत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.