Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नववर्षात ग्राहकांना गिफ्ट! एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या किंमत…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 10:52

पुणे : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात झाली आहे. कच्चे तेल आणि गॅसच्या किमतीतील चढउतारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या सुरवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने १९ किलो गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. मात्र, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी आज, १ जानेवारी २०२४ पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन सुधारित किमती जाहिर केल्या आहेत.

मिठाईची दुकाने आणि लग्नसमारंभात वापरला जाणारा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून स्वस्त झाला असून, सरकारी तेल कंपनीने गॅस सिलिंडरच्या किमती किंचित कमी केल्या आहेत. १ जानेवारी २०२४ पासून एलपीजी सिलिंडरच्या सुधारित किमती लागू झाल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत.

तेल विपणन कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार दिल्ली ते पाटणापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत किंचित घट झाली आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती केवळ १.५ रुपयांनी कमी झाल्या आहेत. अशा प्रकारे नवीन दरानुसार मुंबईत १७१० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आजपासून १७०८.५० रुपयांना मिळणार आहे.

 

सध्या दिल्लीत घरगुती सिलिंडर ९०३ रुपयांना उपलब्ध आहे. तर इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, घरगुती सिलिंडरच्या दरांमध्ये शेवटची मोठी कपात २० ऑगस्ट २०२३ रोजी झाली होती आणि सिलिंडरच्या किमती ११०३ रुपयांवरून ९०३ रुपयांवर म्हणजे तब्बल २०० रुपयांनी स्वस्त झाला होता. आज घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत ९०२.५० रुपये आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

अकोल्याच्या पठ्ठ्यानं मारली बाजी; गोपाळ गावंडे ठरला 'सूर नवा ध्यास नवा'चा विजेता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.