Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chakan News : 196 गुंठे जमीन परस्पर विकत व्यावसायीकाची तब्बल अडीच कोटींची फसवणूक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 June 2023, 15:02

Chakan  News : पुणे : व्यावसायीकाची तब्बल अडीच कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील चाकण परिसरातून समोर आला आहे. कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करत 196 गुंठे जमीन परस्पर विकत ही फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 24 सप्टेंबर 2004 ते 15 जुलै 2022 या कालावधीत कुरुळी येथे घडला आहे.

चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

फसवणूक प्रकरणी राजेश शंकरलाल काकाणी (वय 51 रा.वाशी, नवी मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.16) तक्रार दाखल केली आहे. (Chakan  News)  त्यावरून शंभू धोंडिराम पवार ( रा.भोसरी) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरपीत याला फोर्ट सिटी डेव्हलपर्सतर्फे घेण्याच आलेल्या गट क्रमांक 679 कुरुळी, खेड येथील 73.225 एकर जमिनीबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरीता दिलेल्या कुलमुखत्यार पत्राचा गैर वापर करत फिर्यादी यांच्या परस्पर 110 गुंठे जमीन सात लोकांना विकली, तर 86 गुंठे जमीन ही दोन लोकांना विकली. (Chakan  News) अशा प्रकारे परस्पर 2.59 कोटींची 196.9 गुंठे जमीन विकली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Crime News | उसने घेतलेल्या पैशाची वारंवार मागणी करीत असल्याने आपल्याच मित्राचा दोघांनी केला खून; दृश्यम स्टाईलने लावली मृतदेहाची विल्हेवाट, मात्र ग्रामीण पोलिसांनी असा लावला छडा..!

Crime News | पुणे : भरधाव कार चालकाने वाहतूक पोलीसाला बोनेटवरून 50 मीटरपर्यंत नेलं फरफटत; खडकीतील प्रकार…

Chakan Crime | मित्रांसोबत खेळायला गेला अन् पुन्हा परतलाच नाही….

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : पती-पत्नीतील कौटुंबिक वादावरून एनडीएतील अधिकाऱ्याला पत्नीसह सासू-सासऱ्याकडून मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.