Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पती-पत्नीतील कौटुंबिक वादावरून एनडीएतील अधिकाऱ्याला पत्नीसह सासू-सासऱ्याकडून मारहाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 June 2023, 15:07

Pune News : पती-पत्नीतील कौटुंबिक वादावरून एनडीएतील अधिकाऱ्याला पत्नीसह सासू-सासऱ्याकडून मारहाण  पती-पत्नीतील कौटुंबिक वादावरून एनडीएतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला त्याची पत्नी, सासू-सासऱ्याकडून डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात पत्नी, सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Pune News

सासू-सासऱ्याकडून डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना घडली आहे.

 

मेजर परिक्षित बिष्णोई (३४, प्रशिक्षक, एनडीए) असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तर पत्नी शिविका चौधरी, सासू गायत्री सुभाष आणि सासरे सुभाष चंद्राPune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेजर परिक्षित बिष्णोई (३४, प्रशिक्षक, एनडीए) यांना घरगुती वादातून त्यांची पत्नी शिविका चौधरी, सासू गायत्री सुभाष चंद्रा आणि सासरे सुभाष चंद्रा या तिघांनी मिळून घरात डांबून ठेवले. Pune News तसेच बिष्णोई यांना कामावर जाण्यास मज्जाव करत, शिवीगाळ करत मारहाण केली.

 

या दरम्यान तुझी नोकरी घालवू, कोर्ट मार्शल करू, अशी धमकी देखील दिली. हा प्रकार १७ डिसेंबर २०२२ रोजी घडला. याप्रकरणी मेजर बिष्णोई यांनी तक्रार केली होती, त्यानंतर १५ जून रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उत्तमनगर पोलिस करीत आहेत.Pune News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“फाशी घेण्याची वेळ आली तरी…” जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ वक्तव्याने वातावरण तापलं; जरांगे पाटील म्हणाले की…

Wednesday, 2 September 2026, 8:24

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा ट्विस्ट! आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, उद्याही अतिजोरदार पावसाचा इशारा

Wednesday, 2 September 2026, 8:02

Daily Horoscope: 2 सप्टेंबरला नशिबाची साथ कोणाला? पैसा आणि करिअरबाबत 12 राशींचे संकेत

Wednesday, 2 September 2026, 7:45

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36
Next Post

Paranda News : इलेक्ट्रीकल व‌ इलेक्ट्रॉनिक्स संघटना परंडा कार्यकारीणी जाहिर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp