Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paranda News : इलेक्ट्रीकल व‌ इलेक्ट्रॉनिक्स संघटना परंडा कार्यकारीणी जाहिर

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 June 2023, 15:18

सुरेश घाडगे
Paranda News : परंडा : इलेक्ट्रीकल व‌ इलेक्ट्रॉनिक्स विक्रते-दुकानदार यांची बैठक शनिवार ( ता. १७ ) येथील शासकीय विश्रामगृह येथे झाली. या बैठकीत इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक असोसिएशन परंडा या संघटनेची स्थापना करण्यात आली व कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.

प्रत्येक शनिवारी साप्ताहिक सुट्टीचा निर्णय

आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दुकान बंद ठेवून साप्ताहिक सुट्टी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्वानुमते अध्यक्ष पदी अरूण ठक्कर तर उपाध्यक्ष पदी फारुख शेख यांची निवड करण्यात आली.(Paranda News)  तसेच सचिव नानासाहेब गायकवाड , खजिनदार शफी हन्नूरे ,प्रसिध्दीप्रमुख सोमनाथ साबळे व अमित आगरकर , कार्यकारी सदस्य शाम जाधव, महावीर रोकडे,पंकज नांगरे यांची निवड करण्यात आली .नुतन पदाधिकारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला .

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Paranda News : ज्ञानेश्वर माऊली मालिकेत तांदुळवाडीचा अर्णव संवगडी केशवच्या भूमिकेत

 

Paranda News : शेतकर्‍यांची थकीत बिलं साखर कारखान्यांनी आदा करावीत; मनसेचे साखर आयुक्तांना निवेदन

Paranda News : तांदुळवाडी ते देऊळगाव पुलावरील तात्पुरते बुजले खड्डे ; कामास मंजूरी मिळताच पुलाचे काम होणार; बांधकाम खात्याचे लेखी आश्वासन.. 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

Wednesday, 2 September 2026, 9:12

पुण्यात गणेशोत्सवाचा बदलणार अंदाज! ‘प्लाझ्मा साउंड’ आणि ‘प्रेशर मीड’वर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Wednesday, 2 September 2026, 8:50

गुरुवारी पाणी येणार नाही! पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ भागांना मोठा फटका

Wednesday, 2 September 2026, 8:39

पुणे शहरात वाढतेय गुन्हेगारी? पोलिसांच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Wednesday, 2 September 2026, 8:33

“फाशी घेण्याची वेळ आली तरी…” जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ वक्तव्याने वातावरण तापलं; जरांगे पाटील म्हणाले की…

Wednesday, 2 September 2026, 8:24

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा ट्विस्ट! आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, उद्याही अतिजोरदार पावसाचा इशारा

Wednesday, 2 September 2026, 8:02
Next Post

Pimpri News : दारु पिऊन पत्नीला केली मारहाण; पत्नीच्या माहेरी घातला गोंधळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp